home page top 1
Browsing Tag

नोटाबंदी

खुशखबर ! इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत CBDT ने वाढवली, आता 31 ऑक्टोबर पर्यंत भरता येणार ITR

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) गुरुवारी माहिती दिली की आयकर विवरणपत्र (ITR) दाखल करण्याची अंतिम तारीख एक महिन्याने वाढविण्यात आली आहे. यापूर्वी, आयकर विवरणपत्र (आयटीआर) भरण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०१९…

चहावाला ते पंतप्रधान, PM नरेंद्र मोदींचा राजकीय प्रवास व महत्वाचे निर्णय, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपला 69 वा जन्मदिन साजरा करत आहेत. नरेंद्र मोदींचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातच्या वडनगर या छोट्याशा गावात झाला. पंतप्रधान मोदींनी गुजरात विद्यापिठातून मास्टर ऑफ सायन्समध्ये पदवी…

बेरोजगारी, आर्थिक मंदीचे मुळ नोटबंदीच्या निर्णयात, उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर टीका

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन - सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयावर उद्धव ठाकरे यांनी थेट सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पी. चिदंबरम यांच्यावर कारवाई करणारे सरकार विजय मल्ल्या आणि निरव मोदीबाबत गप्प का ? देशाच्या…

आणि रामदेव बाबांचं ‘ते’ वक्तव्य व्हायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - योगगुरु रामदेव बाबा यांचं एक वक्तव्य सध्या व्हायरल झाले आहे. त्यांनी एका न्यूज पोर्टलला मुलाखत देताना त्यांनी नोटाबंदीबद्दल केलेलं ते वक्तव्य चांगलंच व्हायरल झालं आहे. ते म्हणाले की नोटाबंदीच्या काळात पाच लाख…

नोटाबंदीमुळे दोन कोटी नोकर्‍या गेल्या : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - देशाला लुटणारांनी नोटबंदी, जीएसटी आणून नोकरी असणार्‍या दोन कोटी तरूणांच्या नोकर्‍या घालवल्या. अशा सत्ताधार्‍यांना पुन्हा जनतेने थारा देऊ नये. विदेशवारी करणार्‍या नरेंद्र मोदींना जर चौकीदार व्हायचे असेल तर…

युती झाली म्हणून मतभेद मिटले असं नाही ; ‘या’ धोरणाला आजही विरोध : आदित्य ठाकरे

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - नाशिक येथे अगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवासेनेकडून संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी डोंगरे वसतिगृहाच्या मैदावर मोठ्या संख्येने तरुणाईने उपस्थिती लावली होती. यावेळी अनेक तरुणांनी…

नोटाबंदीमुळे यंदाचा बेरोजगारीचा दर गेल्या ४५ वर्षात सर्वाधिक : NSSO

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील रोजगाराविषयी प्रसिध्द झालेली आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. देशाचा यंदाचा बेरोजगारीचा दर हा गेल्या ४५ वर्षात सर्वाधिक असल्याचा दावा राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाकडून (NSSO’s) करण्यात आला आहे. या…

नोटाबंदीनंतर आता ‘नाणेबदली’, लवकरच येणार 20 रुपयांचं नवं नाणं

नवी दिल्ली : चलनात लवकरच 20 रुपयांची नवीन नोट येणार होती. परंतु नोट की नाणे यावर विचारमंथन सुरु होते. यादरम्यान मात्र 20 रुपयांच्या नाण्यावर शिक्कामोर्तब झाल्याने लवकरच 20 रुपयांचे नाणे चलनात येणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आता एक…

नोटाबंदीनंतर ५०० व २००० च्या किती नोटा छापल्या ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर रिझर्व्ह बँकेच्या नोटा छापणाऱ्या सहायक कंपनीने ५०० व २ हजार रुपयांच्या किती नोटा छापल्या, याचा खुलासा करण्याचे निर्देश केंद्रीय माहिती आयोगाने केंद्रीय लोक माहिती…

२० हजारांपेक्षा जास्त रोखीचे व्यवहार केल्यास भरावा लागणार दंड 

दिल्ली : वृत्तसंस्था - काळ्या पैशांवर निर्बंध घालण्यासाठी सरकारने नोटाबंदी केली. नोटाबंदीनंतर काळ्या पैशांवर निर्बंध आणण्यासाठी सरकारकडून बरेच प्रयत्न केले गेले. दरम्यान मोदींनी डिजिटल इंडियाचा नारा दिला होता आणि यानंतर देशभरात…