Browsing Tag

नोटा

IAS अधिकार्‍याच्या घरावर CBIचा ‘छापा’, नोटा मोजण्यासाठी मागवली ‘मशीन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - एका अधिकाऱ्याच्या घरावर सीबीआयने छापा टाकल्यानंतर लपवलेल्या नोटा मोजण्यासाठी थेट नोटा मोजण्याचे मशीनच मागवावे लागले. ही घटना आहे उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर येथील बुलंदशहरमधील डीेएम आयएएस अभय सिंह यांच्या घरावर…

पुणे जिल्हयातील शिरूरमध्ये १ कोटी २६ हजारांच्या जुन्या नोटा जप्‍त, परिसरात प्रचंड खळबळ

शिरूर : पोलीसनामा ऑनलाइन (धर्मा मैड) - तालुक्यातील टाकळी हाजी निघोजकुंड येथे १ कोटी २६ हजार रूपयांच्या ५०० व १००० च्या जुन्या नोटा सापडल्या असून याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती शिरूर पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी दिली…

#LOKSABHA 2019 : यंदा राज्यात ‘एवढ्या’ मतदारांची ‘नोटा’ला पसंती !

पोलीसनामा ऑनलाइन टीम - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी 'नोटा'चा वापर केला आहे. महाराष्ट्रात सुमारे ३ लाख ६८ हजार मतदारांनी 'नोटा'ला पसंती देऊन मतदानाचा हक्क बजवताना कुठल्याच पक्षावर विश्वास नसल्याचे दाखवून दिले आहे. पुण्यात ९ हजार २३३…

खुशखबर ! आता ‘बनावट’ नोट देऊन तुम्हाला कोणी फसवू शकणार नाही, RBI आणत आहे नवी सुविधा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अनेकदा खोट्या नोटा चलनात येत असतात. या खोट्या नोटा म्हणजे खऱ्या नोटेची हुबेहूब नक्कल असते त्यामुळे या खोट्या नोटांमुळे अनेकदा आपलीच फसवणूक होते. मात्र आता खोट्या नोटांमुळे होणारी फसवणूक थांबन्यास मदत होणार आहे .…

तुमच्याकडेही आहेत फाटक्या, तुटक्या नोटा ? बदलून घेण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - खरतर आपल्याकडे बऱ्याचदा फाटक्या - तुटक्या, जुन्या, रंग गेलेल्या नोटा असतात. अशा नोटा कोणी घ्यायला सहजासजी धजत नाही. मग अशावेळेला या जुण्या नोटांचे करायचे काय ? असा प्रश्न पडतो. काही वेळेला दोन तुकडे झालेल्या नोटा…

रंग लागलेल्या नोटांबाबत RBI चा नियम काय ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - देशभरात होळीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो. एकमेकांना रंग लावून आंनद साजरा केला जातो. मात्र होळीचा सण साजरा करताना काळजी घेण्यासारखी गोष्ट म्हणजे खेळताना आपले वॉलेट संभाळणे महत्त्वाचे असते. कारण नोटांना…

RBI लवकरच जारी करणार २० रुपयाचे नाणे ; ‘ही’ असणार नाण्याची खासियत 

( प्रतीकात्मक फोटो ) नवी दिल्ली : वृत्तसंस्था - २०००, १००, ५००, ५० च्या नव्या नोटा बाजारात आणल्यानंतर आता RBI 20 रुपयाचे नाणे बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. १० रुपयांच्या नाण्याप्रमाणे आता २० रुपयांचे नाणे देखील पहायला मिळणार आहे.…

20 टक्के कमीशनवर नोटांचे अमिष, बदल्यात चिल्ड्रन बँकेच्या नोटा  

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - २० टक्के कमिशनवर मंदिर ट्रस्टला २ हजारांच्या नोटांची गरज असल्याचे सांगून एका व्यावसायिकाला खेळण्यातील चिल्ड्रन बँकेच्या नोटा देऊन गंडविणाऱ्या टोळीतील एकाला वडाळा टी.टी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी अशा प्रकारे…

सावधान…! बाजारात २०००, ५००, २०० च्या बनावट नोटांचा सुळसुळाट 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बाजारात बनावट नोटांचा सुळसुळाट झाला असून यामुळे ग्राहकांना आणि विक्रेत्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. या नोटा खेळण्यातल्या असून हुबेहूब नव्या नोटांसारख्याच दिसतात. लोअर परेल येथे भाजी विक्रेत्यांना याचा…

‘त्या’ १ कोटीच्या नोटांचे गुढ…

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन - लाचेसाठी मोठ्या रक्कमेची मागणी करणाऱ्याला ती रक्कम देण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नोटांच्या बंडलावर काही खऱ्या नोटा ठेवतात व त्याच्याखाली नोटाच्या आकाराचे कोरे कागद ठेवण्यात येतात. बुलढाणा -मलकापूर…