Browsing Tag

न्यूझीलंड

मिताली राजने रचला ‘हा’ विक्रम

हेमिल्टन : वृत्तसंस्था - भारतीय महिला संघ न्यूझीलंडमध्ये एकदिवसीय मालिका खेळत आहे. ३ सामन्यांच्या या मालिकेत भारत २-० ने आघाडीवर आहे. मात्र तिसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंडपुढे शरणागती पत्करल्याचे दिसून आले. भारताचा डाव केवळ १४९ धावांवर…

भारताचा ९२ धावात खुर्दा ; न्यूझीलंडविरुद्ध दुसरी निचांकी धावसंख्या

हॅमिल्टन : वृत्तसंस्था - सर्वोत्तम फलंदाजी असलेल्या आणि सुरूवातीचे तीनही सामने खिशात घातल्याने बिनधास्त झालेल्या भारतीय संघाला चौथ्या वन डे सामन्यात यजमान न्यूझीलंडने जमिनीवर आणले. भारताचा डाव अवघ्या ९२ धावात आटोपला. न्यूझीलंडविरुद्ध ही…

IndvsNz : विराटच्या अनुपस्थितीत रोहीतचे अनोखे द्विशतक होणार!

हॅमिल्टन (न्यूझीलंड) : वृत्तसंस्था- भारत विरुद्ध न्यूझीलंड चौथा एकदिवसीय सामना गुरुवारी ३१ जानेवारीला हॅमिल्टन इथं होणार आहे. अतापर्यंत या पाच सामन्याच्या मालिकेत भारताने ३-० ने आघाडी घेतली आहे. चौथ्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीला…

टीम इंडियाचा किवींवर मालिका विजय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंड सात विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. न्यूझीलंडने भारताला २४४ धावांचे आव्हान दिले होते. भारताने हे आव्हान ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. पाच एकदिवसीय सामन्यांच्या…

भारताचा न्यूझीलंडवर ९० धावांनी मोठा विजय 

माऊंट माउंगानुई : वृत्तसंस्था - भारताने दिलेले ३२५ धावांचे आव्हान न्यूझीलंडला पेलविले गेले नाही. भारताच्या फिरकी गोलंदाजांपुढे न्यूझीलंडच्या फलंदाजांची डाळ शिजली नाही. न्यूझीलंडचा संपूर्ण डाव २३४ धावात आटोपला. भारताने…

सचिन आणि सेहवाग यांचा ‘हा’ विक्रम हिटमॅन, गब्बरने टाकला मागे

माऊंट माउंगानुई : वृत्तसंस्था - पहिला वन डे आरामात खिशात टाकल्यानंतर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात शतकी भागीदारी करून भारतीय संघाला दमदार सुरुवात करून दिली. नाणेफेक जिंकून कर्णधार विराट कोहलीने…

मिताली राजने घातली ‘या’ विश्वविक्रमाला गवसणी 

नेपियर : वृत्तसंस्था - भारत विरुद्ध न्यूझीलंड महिला क्रिकेट सामन्यात मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारताच्या महिला संघाने गुरुवारी न्यूझीलंडवर दमदार विजय मिळवला. मुख्य म्हणजे या सामन्यात मितालीने फलंदाजी आणि गोलंदाजी न करताच एका…

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेतून विराट बाहेर

नेपियर : वृत्तसंस्था -  विराटला ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याआधी आरामाची गरज आहे असे सांगत, न्यूझीलंडविरुद्धचे शेवटचे २ एकदिवसीय सामने आणि ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात…

टीम इंडियाचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय 

नेपियर : वृत्तसंस्था - टीम इंडियाने विजयाची परंपरा कायम राखली आहे. गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे व फलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या वन-डे सामन्यात ८ विकेट राखून विजय मिळवला. शिखर धवनच्या अर्धशतकी खेळीला…

यशामुळे धोनी कोहलीसारखा हवेत गेलेला नाही

वेलिंग्टन : वृत्तसंस्था- भारताच्या संघाचे आज न्यूझीलंडमध्ये आगमन झाले. यावेळी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हे विमानतळावर दाखल झाले. पण चाहत्यांना मात्र यावेळी दोन भिन्न अनुभव यावेळी आले.…
WhatsApp WhatsApp us