Browsing Tag

पंढरपूर

विठ्ठलाच्या गर्भगृहातील स्नानानंतर अधिकार्‍यांवर यांनी केली कारवाईची मागणी

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन - श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आणि व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी श्री विठ्ठलाची प्रक्षाळ पूजा करते वेळी गाभाऱ्यात स्नान करुन विठ्ठल भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. या प्रकरणी…

Coronavirus : सोलापूर जिल्ह्यात ‘कोरोना’चा कहर, जाणून घ्या आकडेवारी

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला आहे. शनिवारी (दि ११) सर्वाधिक १०७ रुग्णांची भर पडली आहे. आतापर्यंत एकूण ८१७ जणांना याची लागण झाली आहे. तर ३२ जणांचा मृत्यू या संसर्गाने झाला आहे.…

सह्याद्री पर्वत पार करून शिवरायांच्या पादुका पंढरपूरला नेल्या, FIR दाखल

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असूनही कोणतीही पूर्व परवानगी न घेता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुका रायगडहून पंढरपूरला नेणं तीन जणांना चांगलेच महागात पडले आहे. या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

धक्कादायक ! गॅस गळतीमुळे घराला लागली आग, आईसह दोन मुलांचा होरपळून मृत्यू

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन - गॅस गळतीमुळे घराला लागलेल्या आगीमध्ये आई आणि दोन लहान मुलांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पंढरपूर तालुक्यातील तरंगफळ येथे घडली. सकाळी साडेसातच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून आई दोन मुले…

‘मुख्यमंत्र्यांचा प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो, पण हे 7 तास गाडी चालवताहेत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक वर्षाची परंपरा असलेली वारी यंदाच्या वर्षी रद्द करण्यात आली. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी शासकीय महापूजा मात्र पंढरपूरमध्ये संपन्न झाली. मुख्यमंत्री उद्धव…

CM ठाकरेंना विठुरायाची दर्शनाची ओढ, महापुजेसाठी 9 तास गाडी चालवत पोहचले पंढरपुरात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -   राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक वर्षाची परंपरा असलेली वारी यंदाच्या वर्षी रद्द करण्यात आली. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी…

बा विठ्ठला.. महाराष्ट्राला ‘कोरोना’मुक्त कर ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातलं…

पंढरपूर, दि. 1 जुलै :  महाराष्ट्रासह अवघ्या देशाला कोरोनामुक्त कर आणि माझ्या बळीराजाला सुख, समाधान आणि भरभराट येऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी आज घातले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे…