Browsing Tag

पक्ष

चंद्रशेखर आझाद यांच्याकडून 15 मार्चला नवीन पक्षाची घोषणा, मायावतींसाठी धोका ?

लखनऊ : वृत्तसंस्था - 15 मार्चला बसपाचे संस्थापक मान्यतावर कांशीराम यांचा वाढदिवस आहे. या दिवशी भीम आर्मीप्रमुख चंद्रशेखर आझाद आपला नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा करणार आहे. भीम आर्मी संघटना पक्षाच्या 3 नावांचा विचार करीत आहे, पहिले नाव…

‘या’ पक्ष प्रमुखासह संपूर्ण पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश

भुवनेश्वर : वृत्तसंस्था - देशात भाजपमध्ये प्रवेश करण्याची चढाओढ लागलेली असतानाच ओडिसा राज्यात तर एक संपूर्ण पक्षाच भाजपमध्ये आला आहे. लोकसभा निवडणुकी सोबतच ओडिसाच्या विधान सभेची निवडणूकही पार पडत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने ओडिसातमध्येही…

सुराज्यसाठीच पक्ष आणि संघ -नितीन गडकरी

चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन- जातीचा उल्लेख करणार्याला ठोकतो तर सर्व समाजाला सुराज्यसाठी काम करणार्‍याला शाबासकीची थाप देतो असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी क्रांतिवीर चाफेकर स्मारक समितीच्या पुनरूत्थान…

शेतकऱ्यांच्याबाबतीत सर्वच पक्ष खलनायक : बच्चू कडू

येवला : पोलीसनामा ऑनलाईन - सर्वच राजकीय पक्ष नालायक आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शेतकऱ्यांना न्याय दिला नाही म्हणून जनतेने भाजप-शिवसेनेला सत्ता दिली. परंतु हे पक्षही शेतकऱ्यांशी प्रामाणिक राहिले नाही, अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी केली…

‘या’ पक्षाला अच्छे दिन ! कंपन्यांकडून तब्बल 400 कोटींच्या देणग्या

दिल्ली : वृत्तसंस्था - काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीआय आणि तृणमूल काँग्रेस यांच्या तुलनेत भाजपाला मिळालेल्या देणग्यांचं प्रमाण 12 पट आहे.  कॉर्पोरेट कंपन्यांकडून भाजपाला सर्वाधिक देणग्या मिळत असतात याची आकडेवारी आता समोर आली आहे.…

‘कार्यकर्त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी स्वतःच्या जमिनी विकाव्या’ : ‘या’ नेत्याचा…

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजबच सल्ला दिला आहे.  कार्यकर्त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी प्रसंगी स्वतःच्या जमिनी विकून राष्ट्रीय समाज पक्षाच्या नावाने…

बसपाच्या चारही नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मतदान केल्याप्रकरणी बसपाच्या चार नगरसेवकांना पक्षविरोधी कारवाया केल्या म्हणून निलंबित केले आहे. बसपाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी ही…

मुस्लीम समाज राजकीय पक्षाच्या झेंड्याखाली लढणार : प्रकाश आंबेडकर

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन - आतापर्यंत धार्मिक झेंड्याखाली आपल्या मागण्या मुस्लीम समाज मागत होता. परंतु या मोर्चामुळे हा समाज राजकीय झेंड्याखाली मागणी मागण्यासाठी पुढे आला आहे. हा महत्त्वपूर्ण बदल अकोला जिल्ह्यात घडला आहे. यानंतर प्रत्येक…

कोणीही एकाच पक्षाचा शिक्का लावून कायमस्वरूपी राहत नाही : एकनाथ खडसे 

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन - कोणीही एकाच पक्षाचा शिक्का लावून कायमस्वरूपी तिथं राहत नाही, असं सांगत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा खळबळ उडवून दिली आहे. भुसावळ तालुक्यात दीपनगर इथे लेवा समाजाच्या गुणवंतांचा गौरव सोहळ्याला खडसे…

काॅंग्रेस पक्षातील ‘या’ नगरसेविकेच्या जीवाला धोका ; ठार मारण्याचा कट

सोलापूर : पोलीसनामा - पक्षांतर्गत राजकारणातून सोलापूरमध्ये भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील यांच्यावरील विषप्रयोगाचे प्रकरण सध्या गाजत असतानाच काँग्रेसमध्येही असाच प्रकार उघडकीस आला आहे. काँग्रेसच्या नगरसेविका फिरदोस पटेल यांनी पक्षातीलच काही…