Browsing Tag

पतंजली

राज्यातील युती सरकारची ‘पतंजली’वर ‘कृपादृष्टी’, फक्‍त ४ दिवसात लातूरमधील ४००…

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य सरकार रामदेव बाबांच्या पतंजलीवर चांगलेच मेहरबान असल्याचे दिसून येत आहे. पतंजलीला लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील ४०० एकर जमीन मिळाली आहे. विशेष म्हणजे या जमिनीच्या मोबदल्यात राज्य सरकार रामदेव बाबांकडून…

अरे बापरे … ‘पतंजली’च्या बिस्किटात प्लास्टिक !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - योगगुरू रामदेव बाबा यांच्या 'पतंजली' च्या उत्पादनांपैकी एक असलेल्या बिस्कीटमध्ये प्लास्टिक आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एका तरुणाने हे प्रकरण समोर आणले असून पतंजलीच्या…

खुशखबर ! ‘पतंजली’चं ग्राहकांना मोठं ‘गिफ्ट’, अनेक वस्तूंवर ५० टक्के…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जर तुम्ही पतंजलीची उत्पादने वापरत असाल तर तुमची चांदी होणार आहे. कारण पतंजली आपल्या उप्तादनांवर तब्बल ५० टक्के सूट देणार आहे. FMCG कंपन्याना टक्कर देण्यासाठी बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने पहिल्यांदाच काही…

‘पतंजली’ समूहाला लागली ‘दृष्ट’ ; विक्री झाली कमी, उत्पादनावरही झाला परिणाम

हरिद्वार : वृत्तसंस्था - बड्या बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना आव्हान देऊन उद्योग क्षेत्रात उतरलेल्या रामदेव बाबा यांच्या पतंजली समुहाने अल्पावधीतच मोठी झेप घेतली आहे. तीन वर्षामध्ये त्यांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांना टक्कर देऊन आपला ब्रॅंड…

नो टेंशन ! आता येणार ६ महिने खराब न होणार पतंजलीचं दूध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात या घडीला रिटेल मार्केटमध्ये सर्वात मोठा वाटा असलेली कंपनी हि पतंजली आहे. जीवनावश्यक वस्तूंबरोबरच विविध प्रकारच्या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या या कंपनीने आता बाजारात नवे दुग्धजन्य पदार्थ लॉन्च केले आहेत. यात…

रामदेवबाबांच्या पतंजलीला २ कोटींचा फटका 

नैनिताल : वृत्तसांस्था - बड्या-बड्या कंपन्यांना घरी बसायला लावणाऱ्या योगगुरू रामदेव बाबांना न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. पतंजलीची दिव्या फार्मसीची उत्तराखंड जैवविविधता विभागाविरुद्धची याचिका नाकारत उच्च न्यायालयाने कंपनीला नफ्यातील…

पतंजली उद्योग समूह लवकरच ‘चीनमध्ये’ 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - रामदेवबाबा यांच्या पतंजली समूहाने अनेक ख्यातनाम कंपन्यांना भारतामध्ये मागे टाकले आहे. यांच्या पतंजलीच्या वस्तूंना बाजारात मोठी मागणी असून त्यांनी अनेक उत्पादनाची निर्मिती केली आहे. हेच पतंजली आयुर्वेद समूह आता…

पतंजलीला  धक्का …! आयकर विभागाला तपास करू द्या ,न्यायालयाची ताकीद 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आयुर्वेदिक आणि खास स्वदेशी उत्पादन देणाऱ्या बाबा रामदेव यांच्या पतंजली नामक कंपनीला मोठ्ठा धक्का बसण्याची शक्यता आहे. बड्या बड्या कंपन्यांना टक्कर देणाऱ्या पतंजली आयुर्वेद लिमिटेड कंपनीच्या बँक खात्यामध्ये…

…तर लोकांचा भाजपवरील विश्वास उडेल : रामदेव 

अहमदाबाद : वृत्तसंस्था - विद्यमान रालोआ सरकारच्या काळात राममंदिराचा मुद्दा निकाली निघाला नाही, तर जनतेचा सत्ताधारी भाजपवरील विश्वास उडून जाईल, असा इशारा योगगुरू बाबा रामदेव यांनी केंद्र सरकारला दिला आहे. योगगुरू रामदेव यांच्या हस्ते…

पतंजलीचे मार्केट डाऊन… 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पतंजलीच्या उत्पादनांनी भल्याभल्या कंपन्यांना घाम फोडला होता. मात्र योगगुरू बाबा रामदेव यांच्या 'पतंजली' आयुर्वेद  उत्पादनांना पाच वर्षात पहिल्यांदाच मोठा फटका बसला आहे. पतंजलीच्या उत्पादनांच्या विक्रीत घट झाली…