विजयादशमीनिमित्त RSS चे उद्योगनगरीत 10 ठिकाणी पथसंचलन, पिंपळेगुरवमध्ये नगरसेविकांनी केलं स्वागत
पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - संघाचा बदललेला गणवेश... बॅण्ड पथक... शस्त्रांची रथयात्रा आणि अबालवृद्ध स्वयंसेवकांचा मोठ्या संख्येने सहभाग... अशा उत्साहपूर्ण वातावरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विजयादशमीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये…