Browsing Tag

पदोन्नती

पोलीस हवालदारांना दिवाळीपूर्वी मिळणार ‘हे’ गिफ्ट

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील बारा हजार हवालदारांसाठी खुषखबर आहे. मागील पाच वर्षापासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या पोलीस हवालदारांना दिवाळीपूर्वी 'प्रमोशन गिफ्ट' देण्यात येणार आहे. पोलीस हवालदारांना पोलीस उप निरीक्षक (PSI)…

राज्य सरकारी नोकरदारांना ‘प्रमोशन’ द्यायचे की नाही हे आता ‘Boss’च्या हातात,…

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यासाठी नवीन आदेशानुसार ५५ वर्षे वयाचा आधार घेतला आहे. या नुसार ५५ वर्षानंतर पदोन्नतीसाठी कार्यालय अधीक्षकांचा पुनर्विलोकन अहवाल अनिवार्य केला आहे. सामान्य प्रशासन…

CBIच्या ‘या’ अतिरिक्त संचालकांची पदोन्नतीसह बदली, काम झाल्यावर नागेश्वर ‘राव’ यांचे काम…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भाजपाच्या गळ्यातील ताईत, अशी प्रतिमा निर्माण झालेले सीबीआयचे अतिरिक्त संचालक एम. नागेश्वर राव यांची अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक दलाचे (होमगार्ड) संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे. ही त्यांची…

कुटुंबीयांच्या उपस्थित पार पडला पोलिसांचा पदोन्नतीचा कार्यक्रम

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - चोवीस तास कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांना आपल्या कुटुंबासमवेत आनंदाचे क्षण घालवता येत नाहीत. पोलिसांना पदोन्नती मिळाळ्यानंतर शासकीय पद्धतीने कार्य़क्रम घेऊन त्यांना पदोन्नत्ती देण्यात येते. मात्र पुणे पोलीस आयुक्तांनी…

२३० वनपालांना प्रतिक्षा ‘पदोन्नतीची’ ; शासनाचे सीआर मागवले

अमरावती : पोलिसनामा ओनलाईन- गेल्या दीड वर्षांपासून राज्यातील २३० वनपाल पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातील ११९ वनपालालांना जुलै अखेर वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून बढती देण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे.आयएफएस लॉबीला विनाविलंब…

तपासात, आरोपपत्रात त्रुटी ठेवणारे पोलिस, वकील येणार ‘गोत्यात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - खटल्याच्या तपासात, सुनावणीत जाणीवपूर्वक त्रुटी ठेवणाऱ्या पोलीस अधिकारी, सरकारी वकिलांवर आता संक्रात येणार आहे. सरकारी वकिलांची वेतनवाढ, पोलीस अधिकाऱ्यांची पदोन्नती रोखण्याबरोबरच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली…

अब्दूर रेहमान यांची मानवी हक्क आयोगाच्या पोलीस महानिरीक्षकपदी बढती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्याच्या बिनतारी संदेश पोलीस उपमहानिरीक्षक अब्दूर रेहमान यांची राज्य मानवी हक्क आयोगाच्या पोलीस महानिरीक्षकपदी बढती करण्यात आली आली आहे. तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे पोलीस महानिरीक्षक प्रविण साळुंखे…

यवतमाळमधील २३२ पोलिसांना पदोन्नती

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन - जिल्हा पोलीस दलातील २३२ कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी पदोन्नती दिली. यामध्ये ३९ पीएसआय, ६१ हवालदार, १३२ नाईकांचा समावेश आहे. पदोन्नती झालेल्या सर्व सहायक फौजदाराच्या खांद्यावर स्टार…

154 फौजदारांच्या नियुक्त्या रद्द, निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती

मुंबई:पोलीसनामा ऑनलाईनमहाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण अर्थात मॅटने राज्यातील तब्बल 154 अनुसूचित जाती जमातीतील फौजदारांच्या नियुक्त्या रद्द केल्याने आता अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. विशेष म्हणजे शपथ घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी 154…

पदोन्नतीमध्ये SC-ST कर्मचाऱ्यांना आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारचाच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सुप्रीम कोर्टाने आज झालेल्या सुनावणीत बढतीमध्ये अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीच्या आरक्षणावर महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. एससी, एसटी कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा…