Browsing Tag

परभणी

रेतीच्या चोरट्या वाहतूक प्रकरणी टॅक्टर जप्त

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन - पाथरी तालुक्यातील ढालेगाव गोदावरी पात्रातून अवैध प्रकारे रेतीचे उत्खनन करून रेतीची चोरटी वाहतूक करणार्‍या एका ट्रॅक्टरवर महसूल प्रशासनाला 11 जानेवारी रोजी आढळून आल्याने ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहेपाथरी…

‘कमाली’च्या दुष्काळतही महाराष्ट्रातील ‘या’ महिलेनं विक्रमी पीकाचं उत्पादन…

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त असलेल्या परभणीमध्ये महिला शेतकऱ्याने पाण्याचं नियोजन करून पीक घेत विक्रम नोंदवला आहे. केंद्र सरकारने या महिलेचा कृषी कर्मन पुरस्काराने सन्मान केला आहे. सुमन रेंगे असं या महिला…

PMP च्या धडकेत पुण्यात मामाकडे शिकण्यासाठी आलेल्या 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यात मामाकडे शिकण्यासाठी आलेल्या 14 वर्षाच्या मुलाचा पीएमपी बसच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. अजय नामदेव राठोड (वय-14 रा. फुरसुंगी ता. हवेली मुळ. रा. परभणी) मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. अजय राठोड हा…

CAA राज्यातील जनतेचे हक्क कुणालाही हिरावून देणार नाही : CM उध्दव ठाकरे

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशभरात अशांततेचे वातावरण पसरलेले आहे. आता महाराष्ट्रातही या कायद्याचा मोठ्या प्रमाणात विरोध होत असून विविध ठिकाणी आंदोलने होत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील…

CAA : महाराष्ट्रात काही ठिकाणी हिंसक वळण ! परभणीत अग्नीशमनची गाडी ‘फोडली’ तर बीडमध्ये…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मोदी सरकारने लागू केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याला (CAA) देशभरात कडाडून विरोध होत आहे. इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. हजारो नागरिक रस्त्यावर उतरून ठिकठिकाणी आंदोलन करत…

लाच मागितल्याप्रकरणी पोलिस कर्मचार्‍यावर गुन्हा दाखल

परभणी : पोलिसनामा ऑनलाइन - दाखल गुन्हा मिटवून घेण्यासाठी तसेच मदत करण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.भानुदास उमाजी…

सोशल मीडियावर गाजलेले ‘संजय राऊत’ परभणीचे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत खूपच चर्चेत राहिले. अशात राजकीय घडामोडींमध्येच परभणीतील दुसरे संजय राऊत सोशलवर गाजताना दिसले. परभणीमधील ही व्यक्ती अगदी संजय…

दुचाकीवरून जाणाऱ्या पती-पत्नीला चोरट्याने लुटले

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन - दुचाकीवरून जात असलेल्या पती-पत्नीला अडवून चोरट्याने त्यांच्या कडील तीन ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, बाराशे रुपये किमतीचा सॅमसंग मोबाईल, पंचवीस हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. एकंदरीत अशी जवळपास पस्तीस हजार…

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर परभणीत पाथरी येथे शांतता समितीची बैठक

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन  - अयोध्या प्रकरणी येणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रत्येकाने शांतता पाळून सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक डी.डी. शिंदे यांनी केले. पाथरी येथे (दि. 7 नोव्हेंबर) रोजी पोलीस ठाण्यात शांतता समितीची…