Browsing Tag

पर्यटक

अहमदनगर : ‘सेल्फी’ काढणाऱ्यांना लावले हुसकावून

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - मुळा धरणावर आलेल्या पर्यटकांमधील काही जण मुळा धरणाच्या भिंतीवर गेल्याने पाटबंधारे खात्याची धावपळ उडाली. पोलिसांनी भिंतीवर उभे राहून सेल्फी काढणाऱ्यांना हुसकावून लावले.रविवार असल्यामुळे काल मुळा धरणाकडे…

पर्यटकांनो सावधान ! ‘वरंधा’ घाटातील रस्ता खचल्याने बनलाय धोकादायक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - जोरदार पावसामुळे भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटातील रस्ता अनेक ठिकाणी खचला आहे. तसेच काही ठिकाणी दरडी कोसळण्याची भिती आहे. निकृष्ट कामामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच हा रस्ताही खराब झाला असून रस्त्याच्या कडेला…

३००० कोटी रूपये खर्च करून उभारलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला देखील पावसाचा फटका, पर्यटक…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जगातील सर्वात उंच असलेल्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला देखील देशात होणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. पुुतळ्याच्या १५० मीटर उंचीवर असलेल्या प्रेक्षक गॅलरीत पाणी साचले आहे. थेट प्रेक्षक गॅलरीत पावसाचे पाणी…

भंडाऱ्यात पर्यटकांची कार दरीत कोसळली ; एकाचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरातील काजवा महोत्सव पाहून परतत असताना पर्यटकांची गाडी दरीत कोसळून एकाचा मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. चारही पर्यटक संगमनेर शहरातील आहेत.संकेत यशवंत जाधव (वय२४, मूळ रा.…

‘त्या’ रिसॉर्टच्या जलतरणतलावात बुडून ७ वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - रिसॉर्टमधील जलतरणतलावात बुडून एका सात वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. ही घटना विरारच्या अर्नाळा येथील सागर रिसॉर्टमध्ये घडली आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून या ठिकाणी…

भंडारदरा परिसरात पर्यटकांना ‘भुरळ’ घालणारी काजव्यांची ‘चमचम’ सुरू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - भंडारदरा परिसरात दरवर्षी राज्यातील निसर्गप्रेमी पर्यटकांना भुरळ घालणारी काजव्यांची ‘चमचम’ सुरू झाली आहे. दोन दिवसांपासून काजवे चमकू लागल्याने आठवड्यात पावसाचे आगमनाचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे अकोले तालुक्यातील…

केवळ 5 हजारामध्ये पाकिस्तानसाठी हेरगिरी ; जीपचालकाला बेड्या

जैसलमेर : वृत्तसंस्था - पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या एका जीपचालकाला राजस्थानातील जैसलमेर पोलिसांनी अटक केली आहे. व्हॉटसअप कॉलिंग करून तो आयएसआयला सांकेतिक भाषेत माहिती द्यायचा. एका माहितीसाठी त्याला पाच हजार रुपये मिळत होते. नवाब खान (३६)…

बिअरच्या बाटल्यांची झाकणे, वापरलेल्या सिगारेटची बट द्या आणि बिअर फ्री मिळावा

गोवा : वृत्तसंस्था - सुंदर समुद्रकिनारी सुट्टी घालावयाची असेल तर गोव्याचे नाव आवर्जून घेतले जाते. येथे केवळ देशातूनच नाही तर परदेशातून देखील पर्यटक येत असतात. पण गोवा सरकारची मात्र कचऱ्यामुळे डोकेदुखी वाढवली आहे. पण ही डोकेदुखी कायमची…

‘त्या’ लाच प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक (PSI) दोषी

गोवा : वृत्तसंस्था -  गोव्यात लाच प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न भगत हा दोषी ठरला असून, सोमवारी 28 जानेवारी ला राज्यातील मडगाव येथील दक्षिण गोवा प्रधान जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश बी.पी. देशपांडे यांच्या न्यायालयाने संशयिताला दोषी…

सेल्फी काढताना महाबळेश्वर मध्ये पर्यटक दरीत कोसळला 

महाबळेश्वर : पोलीसनामा ऑनलाईन - मोबाईलवर बोलत असताना किंवा सेल्फी घेत असताना अनेक पर्यटकांचा अपघात घडल्याच्या अनेक घटना आहेत. अशा अनेक घटना घडल्या तरी अजून देखील लोक त्यातून बोध घेताना दिसत नाहीत. आता अशीच एक घटना महाबळेश्वर येथे…