Browsing Tag

पश्चिम बंंगाल

Exit Poll 2019 : पश्चिम बंगालमध्ये दीदींचाच दबदबा, एनडीएच्या काही जागा वाढल्या

मुंबई : वृत्तसंस्था - देशात पश्चिम बंगालची निवडणूक आरोप, प्रत्यारोपांमुळे गाजली. सत्ताधाऱ्यांवर विरोधकांकडून अनेक मुद्यावरून टीका करण्यात आली. त्यातच भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारामुळे पश्चिम बंगालची निवडणूक…

ममता बॅनर्जी यांची बदनामी दुर्दैवी, राष्ट्रवादी त्यांच्या पाठीशी : सुप्रिया सुळे

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन ( अब्बास शेख ) - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची बदनामी करून त्यांना जो सत्ताधाऱ्यांकडून त्रास दिला जात आहे तो चुकीचा असून राष्ट्रवादी काँग्रेस अश्या कृत्यांचा जाहीर निषेध करून त्यांच्या पाठीशी उभी…

‘जय काली कलकत्‍ता वाली ५६ इंच की हवा निकाली’ : जितेंद्र आव्हाड

पोलीसनामा ऑनलाइन टीम - गेल्या आठवडयाभरापासुन पश्‍चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये मोठा संघर्ष पहावयास मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, उत्‍तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पश्‍चिम बंगालच्या…

येणाऱ्या काळात आणीबाणी जाहीर झाली तर आश्चर्य वाटायला नको

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुक अंतिम टप्प्यात असून शेवटच्या टप्प्याआधी भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या रोड शो दरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर पश्चिम बंगालमधील वातावरण चांगलच तापलं आहे. त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे…

निवडणूक आयोगाची अभूतपूर्व कारवाई, गृहसचिवांची ‘उचलबांगडी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर निवडणूक आयोगाने अभूतपूर्व निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमधील निवडणुकीचा प्रचार गुरुवारी (दि.१६) रात्री दहा वाजता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसचे राज्याच्या गृहसचिवांची…

शाहांविरोधात आंदोलन न करायला ते देव आहेत का ? : ममता बॅनर्जी

कोलकाता : वृत्तसंस्था - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातले वैर सर्वांना माहित आहेच. मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात त्याने वेगळेच वळण घेतले आहे. कोलकात्यात काल अमित शहांच्या…

काही मिनिटात ‘त्यांनी’ ट्रकभर माशांची केली लुट

खडगपूर : पोलीसनामा ऑनलाइन - रस्त्यावरुन जाणाऱ्या एखाद्या ट्रकचा अपघात झाला तर, त्या अपघातातील लोकांना वाचविण्याऐवजी त्या ट्रकमधील माल आजू बाजूच्या लोकांनी लुटून देण्याचे अनेक प्रसंग आपण मुंबई -पुणे अथवा नाशिक मार्गावर पाहिले असेल. ही…

दुश्मनी जमकर करो, लेकिन… सुषमा स्वराज यांनी ममता बॅनर्जींना सुनावले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. या टीकेनंतर केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरच्या माध्यमातून ममता बॅनर्जी यांना प्रत्युत्तर दिले आहे.…

पवित्र मातीचा रसगुल्ला मी प्रसाद म्हणून स्वीकारेन, मोदींचे ममतांना प्रत्युत्तर

श्रीरामपूर : वृत्तसंस्था - पश्चिम बंगाल मध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातील वैर सगळ्यांनाच ठाऊक आहे. बंगालच्या मातिचा रसगुल्ला करुन त्यात दगड घालून नरेंद्र मोदींना खाऊ घालू असे म्हणणाऱ्या ममता बॅनर्जींना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी…

#Video : तृणमूलचे ४० आमदार भाजपच्या संपर्कात ; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा

कोलकत्ता : वृत्तसंस्था - पश्चिम बंगाल मध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात एकमेकांवर टीका करण्याचे सत्र चालूच आहे. आता नरेंद्र मोदी यांनी…