‘या’ कारणामुळं खा. नुसरत जहाँ ICU मध्ये भरती, पतीच्या ‘बर्थडे’ला व्हायरल…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पश्चिम बंगालच्या टीएमसी खासदार अभिनेत्री नुसरत जहाँना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रविवारी त्यांना कोलकात्याच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.…