Browsing Tag

पश्चिम रेल्वे

रुळाला तडे गेल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ‘विस्कळीत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - माटुंगा माहिम दरम्यान धिम्या गतीने जाणाऱ्या मार्गावरील रुळाला तडे गेल्याचे शनिवारी सकाळी लक्षात आले. त्यामुळे सकाळी सकाळी अनेक लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली…

बेरोजगारांसाठी खुशखबर ! सरकारी नोकरीची इच्छा असणार्‍यांसाठी 13 ठिकाणी सुवर्णसंधी, हजारो पदांसाठी…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील आघाडी सरकारने तरुणांना आनंदाची बातमी दिली आहे. नुकत्याच स्थापन झालेल्या सरकारने विविध सरकारी पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात विविध हजारो…

भारतीय रेल्वेत 10 वी पास उमेदवारांना नोकरीची ‘सुवर्ण’संधी, 63200 रूपयांपर्यंत पगार,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय रेल्वेने एक लाखाहून अधिक पदांसाठी अधिसूचना जारी केल्या असून या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 7 जानेवारीपासून सुरू होणार आहे. पश्चिम रेल्वेमध्ये क्रीडापटूंच्या अनेक पदांवर जागा हे. अर्ज कसा करावा हे जाणून…

काय सांगता ! होय, रेल्वेनं उंदीर मारण्यासाठी केला 1 कोटीहून अधिक खर्च, RTI मध्ये झाला खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  उंदीर पकडणे हा रेल्वेसाठी एक मोठा खेळ बनला आहे. नुकत्याच एका माहिती अधिकारातून ही बाब समोर आली आहे. आरटीआयला उत्तर देताना असे दिसून आले आहे की रेल्वेने आपल्या आवारात पेस्ट कंट्रोल (उंदीर मारण्याचे औषध) फवारणीसाठी…

रेल्वेत 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची ‘सुवर्ण’संधी ! जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी रेल्वेत नोकरीची संधी आहे. रेल्वेने भरती प्रकिया राबवली आहे. ही भरती रेल्वे भरती सेल (RRC) कडून काढण्यात आली आहे. उत्तर रेल्वेत मल्टी टास्किंग स्टाफसाठी 118 पदांवर भरती…

खुशखबर ! रेल्वेचं ‘ऑपरेशन ५ मिनिट’च्या माधून तात्काळ तिकीट, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. तिकिटासाठी प्रवाशांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. यामुळे प्रवासात जास्त वेळ हा तिकीट काढण्यातच जातो. त्यामुळे आता पश्चिम रेल्वेने आपल्या प्रवाशांना पाच मिनिटांत…

आता रेल्वे प्रवाशांना शंभर रूपयात मिळणार मसाज सुविधा

पोलीसनामा ऑनलाइन टीम - पश्चिम रेल्वेच्या रतलाम विभाग इंदूर स्टेशनवरून धावणाऱ्या ३९ रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांना मसाजची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फक्त शंभर रुपयांत प्रवाशांना डोके व पायाच्या तळव्याची मसाज केली जाणार आहे.…

तांत्रिक बिघाडामुळे ‘पश्चिम रेल्वे’ची वाहतूक विस्कळीत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून पडले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल वाटेत एका मागोमाग थांबून आहे.अंधेरी रेल्वे स्थानकात…

आता सुट्टी नाही ; रेल्वेतही कराल शॉपिंग ! 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पश्चिम रेल्वेकडून रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे मध्ये शॉपिंगची सेवा सुरु करण्यात येणार आहे. ही सेवा १६ मेल आणि एक्सप्रेस ट्रेनमध्ये सुरु करण्यात येणार आहे. ही सेवा लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवाशांसाठी उपलब्ध केली…

रेल्वेच्या गॅंगमन, ट्रॅकमन आणि सफाई कर्मचाऱ्यांना थायलंड वारीचं अनोखं गिफ्ट 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पश्चिम रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांना अनोखी भेट दिली आहे. रेल्वेच्या ५२ चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना थायलंडमध्ये पर्यटनाकरिता पाठवण्यात आले आहे. यात गॅंगमन, ट्रॅकमन आणि सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे पथक शनिवारी…