Browsing Tag

पाऊस

येत्या 24 तासात मुंबई-पुण्यासह ‘या’ भागात पाऊस, अरबी समुद्रात एकदाच 2 वादळांचं…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबई, पुणे नाशिक भागात उद्या पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज स्कामेटनं वर्तवला आहे. अरबी समुद्रात पुन्हा एकदा एकाच वेळी दोन चक्रीवादळे निर्माण होण्याची शक्यता आहे. पवन आणि अम्फन अशी या वादळांची नावे आहेत.…

पाऊस जाण्याचं नावचं घेईना ! आज आणि उद्या पावसाचा अंदाज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मागील अनेक दिवसांपासून पावसाने राज्यात थैमान घातले आहे. पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. पावसाने हैराण केले असून तो जाण्याचे नावच घेत नाही. आता पुन्हा पाऊस सतावतोय की काय अशी स्थिती…

आगामी 24 तासात हवामानात मोठा ‘बदल’ ! देशात ‘या’ ठिकाणी मुसळधार…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशाच्या वातावरणात मागील 24 तासात अनेक बदल पाहायला मिळाले. या दरम्यान जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, लद्दाख आणि उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते. पंजाब, हरियाणा, दिल्ली - एनसीआरमध्ये काही…

आगामी 24 तासात काही ठिकाणी ‘रिमझिम’ पाऊस, ‘या’ राज्यात थंडी वाढणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात मराठवाड्यासह देशात अरुणाचल प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, सौराष्ट्र, आंध्र प्रदेशची किनारपट्टी, तेलंगणा, तमिळनाडू, किनारी आणि दक्षिण कर्नाटक आणि केरळच्या काही भागात तसेच कोकण, गोवा…

अखेर हवेलीचे तहसीलदार नुकसानग्रस्त भागाच्या दौर्‍यावर

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन (शरद पुजारी) -  परतीच्या पावसाने पूर्व हवेलीतील गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्यानंतर अनेक दिवसापासून शेतकरी व नागरिक महसूली अधिकारी तहसीलदार सुनील कोळी यांची चातकासारखी वाट पाहत होते अखेर आज प्रत्यक्ष…

राज्यात 6 ते 8 नोव्हेंबर दरम्यान अतिवृष्टीचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे येत्या 6 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान राज्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. उत्तर कोकणासह मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता…

पुणेकरांनो सावधान ! आगामी 48 तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यामध्ये अति प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे पुणेकर खूपच त्रस्त झाले आहे. यामुळे त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे लोकांना बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. आणखी दोन दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने…

राज्यकर्ते सत्तेच्या महामायेत ! गारपीट, अवकाळी पावसाने बळीराजा ‘उद्धवस्त’

मुंबई :पोलिसनामा ऑनलाइन-  कोण मुख्यमंत्री होणार आणि कोण उपमुख्यमंत्री होणार, कोणाचे किती मंत्री असतील, यामध्ये सत्ताधारी मश्गुल असतानाच राज्यभरातील शेतकरी गारपीट, अवकाळी पावसाने उद्धवस्त झाला आहे. राज्यात गेल्या काही दिवसापासून पाऊस पडत…

2 महिन्यात जायकवाडीचे उघडले ‘5 वेळा’ दरवाजे

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - देशभर पाऊस होत असला तरी मराठवाड्यात दुष्काळाचे चटके बसत होते. शेवटी परतीच्या पावसाने हात दिल्याने आता सर्व राज्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. त्याचवेळी नाशिकमध्ये सातत्याने झालेल्या जोरदार पावसामुळे यंदा पाऊस…

दुर्दैवी : पावसाने जुना वाडा कोसळून चार जण जागीच ठार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - परतीच्या पावसाने नेवासा येथे जुना वाडा कोसळून एकाच कुटूंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बुधवारी (दि. 23) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास काशीविश्वेश्वर मंदीरानजीक दुर्देवी घटना घडली. जाफरखान पठाण (वय- 62),…