Browsing Tag

पाणी

३ वर्षानंतर जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - पावसाच्या पाण्यासाठी तहानलेला असताना मराठवाड्यातील लोकांसाठी एक सुखद बातमी आज सकाळीच हाती आली आहे. मराठवाड्यासाठी जीवनदायनी समजल्या जाणाऱ्या  जायकवाडी धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहे. या धरणातून सध्या ५ हजार…

‘IAS’ अधिकाऱ्याची ‘दादागिरी’, बंगल्यात शिरलेलं पाणी काढण्यासाठी खोदला…

नवी दिल्ली : वृत्तंसंस्था - एका आयएएस अधिकाऱ्यांने आपल्या बंगल्यात पाणी शिरल्याने ते पाणी बाहेर काढण्यासाठी थेट रस्ताचं खोदला. त्यांच्या सरकार बंगल्यात पावसाचे पाणी जमा होऊ नये म्हणून सरकारी शाळेकडे जाणारा एक रस्ताच खोदला. हा खड्डा एवढा…

देशात पहिल्यांदाच पाण्यामध्ये धावणार रेल्वे, मंत्री पियुष गोयल यांनी शेअर केला ‘व्हिडीओ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - रेल्वेने कायमच आपल्या प्रवाशांना उत्तमोत्तम सुविधा दिल्या आहेत. आता भारतात अंडर वॉटर ट्रेन धावणार आहे. भारतात पहिली अंडर वॉटर रेल्वे चालवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. देशातील ही पहिली रेल्वे…

पाऊस, पूर ओसरल्याने भीमा खोऱ्याला दिलासा ; पंढरपूरातील पूर ओसरण्यास सुरुवात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - हवामान विभागाने अतिवृष्टीच्या इशारा दिल्यानंतरही तेवढा पाऊस घाटमथ्यावर न झाल्याने नद्यातील विसर्ग लक्षणीय घटविण्यात आला असल्याने जिल्ह्यातील पुराची परिस्थिती झपाटल्याने ओसरली आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी चिंचवडसह…

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पावसाचे ‘थैमान’, तब्बल सहा हजार कुटुंबांचे…

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - गेल्या १२ दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या प्रचंड पावसामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे . नद्या, नाले आणि तलाव दुथडी भरून वाहू लागल्याने या सांगली आणि कोल्हापूर…

‘गोदावरी’ला महापूर ! त्र्यंबकेश्वर मंदिरात पाणी शिरले, कालवा फुटला

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - त्र्यंबकेश्वरच्या पर्वतावर रात्रभर पडत असलेल्या पावसाने त्र्यंबकेश्वर मंदिरात पाणी शिरले असून सर्वत्र पाणीच पाणी दिसत असून मंदिराच्या पायऱ्यांवरुन मोठ्या प्रमाणावर पाणी ओसंडून वाहताना दिसत आहे. नाशिकमध्ये गोदावरी…

खळबळजनक ! आजारी पोलिसाने टपरीतून पाणी घेतल्याने जमावाकडून चप्पलने बेदम मारहाण

लखनऊ : वृत्तसंस्था - उत्तर प्रदेशच्या मिर्जापूर जिल्ह्यात जमावाने एका पोलिस कर्मचाऱ्याला चप्पलने मारहाण केली आणि त्याला धक्काबुक्कीही केल्याची घटना समोर आली आहे. पोलिस कर्मचाऱ्याने एका टपरीतून पाणी घेतल्याने त्याला अशी मारहाण करण्यात आली.…

अहमदनगर : भंडारदरा धरण भरले, पाण्याचा विसर्ग

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - आज दुपारी भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरले आहे. दुपारी दोन वाजता धरणाचा पाणीसाठा 10 हजार 500 दशलक्ष घनफूट झाला आहे. धरणातून सध्या वीजनिर्मिती द्वारे 825 क्यूसेक, तसेच स्पिलवे द्वारे 3600 क्यूसेक असे एकूण 4…

पुणे : खडकवासला धरणातून २७ हजार क्युसेस पाणी सोडणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - खडकवासला, पानशेत धरण १०० टक्के भरल्याने पानशेतमधून मोठ्या प्रमाणावर नदीत विसर्ग सुरु झाला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून शनिवारी सकाळी ११ वाजता २७ हजार ३०३ क्युसेस पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे पुणे शहरात पूर…

‘या’ अन्न पदार्थांच्या सेवनाने शरीराला मिळते ऊर्जा

पोलिसनामा ऑनलाईन टीम - शरीराला काम करण्यासाठी ऊर्जेची गरज असते. अशातच आपले आहार योग्य नसल्यास शरीराला लागणारी पुरेशी ऊर्जा मिळत नाही. तर अशावेळी आपल्याला त्वरित ऊर्जा कोणत्या अन्नपदार्थांमधून मिळू शकते ते जाणून घेऊ.ओट्स सकाळच्या…