Browsing Tag

पाथरी

पुण्यातून गावी गेलेल्या तरूणाला साप चावला

पोलीसनामा ऑनलाइन - पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथे पुणे येथून गावी आलेल्या एका तरुणाला सापाने चावा घेतला. ही घटना शनिवारी रात्री च्या सुमारास घडली.भूषण मोतीराम लहाडे (वय 25) वर्ष हा तरुण घरापासून काहीच हाकेच्या अंतरावर उभ्या असलेल्या एका…

NRC, CAA, NPR कायद्याविरुद्ध ग्रामपंचायतचे ‘ठराव’

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्यातील सोनपेठ, पाथरी तालुक्यातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीकडून एनआरसी, सीएए, एनपीआर विरुद्ध ठराव करण्यात आले आहेत.सोनपेठ तालुक्यातील शेलगाव ग्रामपंचायतीकडून घेण्यात आलेल्या ठरावात म्हटले आहे की, एनआरसी,…

बाभळगाव येथे गोष्ट रंग रुपी नाटक कार्यक्रम संपन्न

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन - पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथे पालवी प्रकल्पा अंतर्गत गोष्ट रंग रूपी नाटकाचे सादरीकरण 11/मार्च रोजी करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमाला बाभळगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक, ग्रामस्थांचा…

परभणी : बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने धरणे आंदोलनाचे आयोजन

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन - पाथरी येथे तहसील कार्यालयासमोर (04 मार्च) रोजी एनआरसी, सीएए, एनपीआर, कायद्याविरुद्ध बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने धरणे आंदोलन केले जाणार आहे.पाथरी येथे आयोजित 'धरणे प्रदर्शन आंदोलनात' एनआरसी, सीएए, एनपीआर…

नांदेडच्या जिल्हाधिकारी पदी शिवा शंकर यांची नियुक्ती

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन - नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी परभणीचे जिल्हाधिकारी शिवा शंकर यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती आज (गुरुवार) सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई…

हादगांव बु सोसायटीवर सभापती अनिल नखाते यांचे वर्चस्व कायम

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन - पाथरी तालुक्यातील हादगांव बु येथील राजकीय दृष्टीने लक्षवेधी ठरलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणूकीत कृऊबास चे सभापती अनिल नखाते यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी प्रणित शेतकरी विकास पँनलचे ८…

पाथरीचे नामांतर ‘साई धाम’ असं करा, आमदार मेघना बोर्डीकर यांची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - साईबाबा यांच्या जन्मभूमीचा वाद संपत असतानाच आता पाथरीचे नामांतर करण्याची मागणी करण्यात येत आहे. साईबाबांचे जन्मभूमी असलेल्या पाथरीचे साई धाम असे नामांतर करावे अशी मागणी आमदार मेघना बोर्डीकर यांनी केली आहे.…

वाद चिघळणार ! साईबाबा जन्मस्थळावरून राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यानं घेतली आक्रमक भूमिका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - साईबाबांच्या जन्मस्थळावरून सध्या शिर्डी आणि पाथरीमध्ये वाद निर्माण झाला आहे. सर्वधर्मसमभावाची शिकवण देणाऱ्या साईबाबांनी आपल्या हयातीत कधीही आपले नाव, जात व धर्म उघड केला नाही. पण साईबाबांचे जन्मस्थान परभणी…

बीडकरांची मागणी ! साईबाबा ‘इथं’ नोकरीला होते, कर्मभूमी म्हणून 100 कोटींचा निधी द्या

बीड : पोलीसनामा ऑनलाईन : श्री साईबाबा जन्मस्थळावरुन शिर्डी आणि पाथरी यांच्यात वाद पेटलेला होता. आता या वादात बीडच्या नागरिकांनी उडी घेतली आहे. बीडकरांचे म्हणणे आहे की साईबाबा पाथरीहून शिर्डीला जात असताना काही काळासाठी ते बीडमध्ये वास्तव्यास…