Browsing Tag

पार्टनर

नाराज असलेल्या पार्टनरचं मन जिंकायचंय तर मग फॉलो करा ‘या’ टीप्स, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन - नवविवाहित दाम्पत्य किंवा जोडपे, जे अनेक वर्षांपासून एकत्र राहतात, पण लहान गोष्टीवरून भांडण प्रत्येकामध्ये घडतात. हे नात्याचे सौंदर्य देखील आहे, परंतु कधीकधी या छोट्या छोट्या गोष्टीमुळे जोडप्यांमधील तणाव वाढवतात. अशा…

कियारा आडवाणीला Life Partener मध्ये हवेत ‘हे’ सारे गुण ! कुठे मिळेल ‘असा’…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   बॉलिवूड स्टार कियारा आडवाणी (Kiara Advani) आपल्या अॅक्टींग सोबतच फॅशन आणि स्टाईलसाठीही फेमस आहे. 2014 साली कियारानं बॉलिवूड डेब्यू केला होता. आता ती बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. करिअरच्या काही काळातच…

भांडण झालं तरी बोलू नका ‘या’ 4 गोष्टी, तुमच्या पार्टनरचं मन दुखावलं जाईल

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   जोडप्यांमध्ये छोटं-मोठं भांडण होणं साहजिक आहे, परंतु काहीवेळा एक छोटं भांडण खूप मोठं होतं. कधीकधी ही गोष्ट इतकी वाढते की त्यामुळे संबंध तुटू शकतात. जोडीदारांनी एकमेकांपासून काहीही लपवू नये, परंतु कधीकधी संबंध…

अभिनेत्री रकुल प्रीत सिंहला हवाय ‘असा’ पार्टनर, म्हणाली – ‘हे गुण…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -  बॉलिवूड स्टार रकुल प्रती सिंह हिनं बॉलिवूडपासून तर साऊथपर्यंत आपली ओळख तयार केली आहे. रकुल अशी अ‍ॅक्ट्रेस आहे जी प्रेम आणि लग्नामध्ये विश्वस ठेवते. नुकतंच तिनं यावर भाष्य केलंय. रकुलनं हेही सांगितलं आहे की, तिला…

कोणत्या लोकांची सेक्स लाईफ असते चांगली, नव्या अभ्यासात झाला ‘हा’ खुलासा

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - जे पार्टनर एकमेकांचे खूप कौतुक करतात, त्यांचे बेडरूममध्ये असलेले संबंध खूप मजबूत असतात. अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनामधील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात हा दावा केला गेला आहे. अभ्यासात सहभागी झालेल्या जोडप्यांच्या…

जर महिला पार्टनरमध्ये असतील ‘हे’ 14 गुण तर तिला कधीच गमावू नका !

पोलीसनामा ऑनलाइन - अनेकदा पुरुषांना हे ओळखता येत नाही की, ज्या जोडीदाराची आपण निवड केली आहे ती योग्य आहे किंवा नाही. तिच्यातील गुण कसे ओळखावेत हे त्यांना समजत नाही. किंवा तुमच्या होणाऱ्या पार्टनरमध्येही तुम्ही हे गुण पडताळून पाहू शकता. एका…

प्रत्येक महिला आपल्या प्रियकर किंवा पतीसापासून लपवते ‘हे’ 4 सिक्रेट !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : एखादी महिला किंवा मुलगी आपल्या पती किंवा प्रियकरासोबत कितीही प्रमाणिक असली तरी ती काही गोष्टी लपवत असते. त्या कोणत्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.1) मागील नातं - अनेक महिला लग्नानंतर आपल्या पतीपासून मागील…

‘कसौटी जिंदगी की’ फेम अभिनेत्री पूजा बॅनर्जीनं केला धक्कादायक खुलासा, म्हणाली…

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन - 'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्री पूजा बॅनर्जीने नुकतेच तिच्यासोबत घडलेल्या अपघाताविषयी खुलासा केला. तिने सांगितले की, काही दिवसांपुर्वी झालेल्या अपघातात माझा जीवसुद्धा जाऊ शकला असता.…