Browsing Tag

पार्थ पवार

अजित पवार यांच्या पुन्हा उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधी बाबत पार्थ पवार म्हणतात . .

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा आज पार पडला यामध्ये राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर पहिल्यांदा आमदार झालेले आदित्य ठाकरे यांनी देखील यावेळी मंत्री पदाची शपथ घेतली. तर…

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात ‘या’ विषयावर झाली चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - रविवारी सायंकाळी ट्विटरवर ट्विट करून खळबळ उडवून देणारे राष्ट्रवादीचे बंडखोर नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रात्री उशीरा वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी अजित पवार…

राज्यातील घडामोडींना वेग, उपमुख्यमंत्री अजित पवार ‘वर्षा’ बंगल्यावर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील राजकीय घडामोडीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार रात्री दहाच्या सुमारास घरातून बाहेर पडले. अजित पवारांसोबत मोठा पोलीस फौजफाटा असून त्यांच्यासोबत पार्थ पवार असून पवारांच्या गाडीचा ताफा वर्षा बंगल्यावर गेला आहे.…

‘मावळ की कर्जत-जामखेडमध्ये जास्त दम’, ते दाखवून द्या : मुख्यमंत्री फडणवीस

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मावळमध्ये जास्त दम आहे की कर्जत-जामखेडमध्ये जास्त दम आहे, हे दाखवून द्या. रोहित पवार नावाचे पार्सल पुन्हा बारामतीला पाठवा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथील जाहीर…

रोहित पवारांच्या मतदारसंघात उद्या मुख्यमंत्र्यांची सभा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या पराभवासाठी भाजपकडून जोरदार व्यूहरचना सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून उद्या सकाळी 11 वाजता कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथे मुख्यमंत्री…

अजित पवार, सुप्रीया सुळे नाही तर ‘हे’ आहेत शरद पवारांचे राजकीय ‘वारसदार’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या राजकीय वारसदाराची घोषणा केली आहे. प्रत्येक वेळी शरद पवार यांना तुमचा राजकीय वारसदार कोण ? अशी विचारणा केली जाते. मात्र, आता शरद पवार यांनी आपल्या राजकीय…

रोहित पवार यांना धक्का देण्यासाठी जोरदार ‘व्यूहरचना’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - कर्जत-जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांना मोठा झटका बसण्याची चिन्हे आहेत. मंत्री राम शिंदे हेच नव्हे, विखे पिता-पुत्रांनीही रोहित पवार यांच्या पराभवासाठी जोरदार व्यूहरचना आखली…

‘पुरस्कृत’ उमेदवारासाठी कॉंग्रेसला गृहित धरू नये : सचिन साठे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - ज्यांची पूर्वाश्रमीची वाटचाल आणि भावी वाटचाल जातीयवादी पक्षांच्या जवळ जाणारी आहे. त्यांना कॉंग्रेस कदापिही पाठिंबा देणार नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने पिंपरी, चिंचवड, भोसरीमध्ये नक्की कोणता उमेदवार दिला आहे.…

ठाकरे आणि पवार यांच्यासह ‘या’ 11 कुटूंबियांच्या हातात महाराष्ट्राचं…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - राज्यात सध्या विधानसभेचे जोरदार वारे वाहत आहे. सर्वच पक्ष विधानसभेच्या आखाड्यात उतरलेले आहेत. महाराष्ट्राचे राजकारण हे निवडक 11 परिवारांभोवती फिरत असते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या सहकाऱ्यांचे आणि…

विधानसभा 2019 : अजित पवार बारामतीतूनच लढणार, ‘यांनी’ केली उमेदवारीची घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीमधूनच विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे समजत आहे. माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे. नुकतीच त्यांनी पत्रकार परिषद घेत आमदारकीच्या…