Browsing Tag

पालघर

मुंबई, ठाण्यात पावसाचे ‘थैमान’, जनजीवन विस्कळीत ; ‘लेप्टोस्पायरा’पासून खबरदारी…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई, ठाणे, डोंबिवली, पालघर परिसरात रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग सुरु असून कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाने थैमान मांडले आहे. कोयनेसह राज्यातील जवळपास सर्वच धरणातून पाणी सोडण्यात आल्याने अनेक ठिकाणी पुर आले…

पावसाने झोपडले, भूकंपाने हादरले ‘पालघर’

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन - एका बाजूला मुसळधार पावसाचा तडखा आणि त्याच वेळी मध्यरात्रीच्या सुमारास बसलेल्या भुकंपाने पालघरवासीय भयभित झाले आहेत. घरात रहावे तर भुकंपाचा धोका आणि बाहेर जोरदार पाऊस त्यामुळे नेमके काय करावे हे समजत नसल्याने ते…

६ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या चौकीदाराची ‘निर्वस्त्र’ धिंड !

पालघर : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील पालघर जिल्ह्याच्या विरार परिसरात एका चौकीदाराने सहा वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्यामुळे त्याची निर्वस्त्र करून धिंड काढण्यात आली आहे.https://twitter.com/ANI/status/1150742132413607936पोलिसांनी…

धक्कादायक ! सख्खे भाऊ पक्के वैरी, सख्ख्या भावाचा बेदम मारहाण करून खून

पालघर : पोलीसनामा ऑनलाईन - आपल्या मालकिच्या झाडावरील आंबे तोडल्याच्या रागातून सख्ख्या भावाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत खून केल्याची घटना पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील पालसईत येथे बुधवारी घडली.दिलीप पाटील असे खून झालेल्याचे…

वाढत्या उष्णतेमुळे हजारो कोंबड्यांचा मृत्यू !

पालघर : पोलीसनामा ऑनलाईन - गेल्या आठ दिवसांपासून विक्रमगड तालुक्यात तापमानामुळे माणसांप्रमाणेच पशू- पक्षीही हैराण झाले आहेत. उष्णतेमुळे विक्रमगड तालुक्यातील कुर्झे येथील दोन पोल्ट्री फार्ममधील 750 हुन अधिक कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे.…

पालघरच्या समुद्रात संशयास्पद ‘बोट’ ; पोलिसांकडून सतर्कतेचा इशारा

पालघर : पोलीसनामा ऑनलाईन - पालघरच्या समुद्रात संशयास्पद बोट दिसली असून ही बोट सध्या समुद्रात फिरत असल्याची माहिती तटरक्षक दलाने दिली आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच तटरक्षक दलाने पालघरच्या मच्छीमारांशी…

पालघर : अटीतटीच्या लढतीत शिवसेनेचे राजेंद्र गावित विजयी

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन - पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या तिकीटावर निवडून आलेले खासदार राजेंद्र गावित यांनी शिवसेनेत प्रवेश करून शिवसेनेकडून उमेदवारी मिळवली. पालघर लोकसभा मतदार संघामध्ये गावित यांची बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव…

पालघरमध्ये शिवसेनेला धक्का

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - संपूर्ण राज्यात आणि देशात महायुतीची घोडदौड सुरु असताना पालघर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला धक्का बसला आहे. चौथ्या फेरीअखेर बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांनी ३ हजार हून अधिक मतांनी आघाडी घेतली आहे. जाधव यांना २५…

तारापूर एमआयडीसीत वायुगळती; तीन कामगारांचा मृत्यू

तारापूर (पालघर) : पोलीसनामा ऑनलाइन - पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीतील केमिकल कंपनीत रासायनिक प्रक्रिया सुरु असताना विषारी वायूची गळती झाली. यामध्ये तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.कामगारांना विषारी…

२ कार आणि बाईकचा विचित्र अपघात, महिलेसह ६ ठार, ३ गंभीर

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दोन कार आणि एका दुचाकीच्या विचित्र अपघातात सहा जण ठार झाले तर तीन गंभीर जखमी झाले आहे. हा भीषण अपघात आंबोली येथे झाला आहे. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. अपघातात जखमी…