Browsing Tag

पाेलीसनामा

दारुसाठी सहा वर्षाच्या मुलाचे अपहरण, दोनजण गजाआड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - दारु पिण्यासाठी पैसे नसल्याने एका सहा वर्षाच्या मुलाचे अपहरण करुन आईकडे खंडणी मागणाऱ्या दोघांना एमएचबी पोलिसांनी आज अटक केली. या दोघांना न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने दोघांना ३० जानेवारीपर्यंत…

नेर ग्रामस्थाचा अक्कलपाडा धरणातील पाणी पांझरापाञेत सोडण्यासाठी दोन तास महामार्ग रोकून धरला

धुळे : पाेलीसनामा ऑनलाईन  ( विजय डोंगरे )- धुळे तालूक्यातील नेर गावाजवळील अक्कलपाडा धरणातील पाणी पांझरा पाञात सोडवावे. यासाठी अगोदर ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देऊन मागणी केली होती.या मागणीचा विचार होत नाही हे पाहता.आज मंगळवारी…

एक होता जॉर्ज…!

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईन (हरीश केंची) - भारतीय राजकारणातील एक बहुपेडी व्यक्तिमत्व आज अस्तंगत झालंय. भारतीय जनता पक्षात सत्ताधारी होण्याचं बळ देणारा, त्याच्यात सत्ताधारी होऊ शकतो असा आत्मविश्वास निर्माण करणारा, भाजपला सत्तेपर्यंत घेऊन जाणारा…

पुण्यातील कर्वेनगरमध्ये मुलीची छेड काढण्यावरुन तरुणाचा सपासप वार करुन खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील कर्वेनगर परिसरामध्ये एका तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार करुन खून करण्यात आला. ही घटना आज (सोमवार) संध्याकाळी नऊच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या तरुणाचा खून प्रेमप्रकरणातून…

काँग्रेसची सत्ता आली तर आम्ही ‘हे’ करू ; राहुल गांधींची मोठी घोषणा

अटल नगर : छत्तीसगड वृत्तसंस्था - लोकसभेची निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे तसा घोषणांचा आणि आश्वासनांचा पाऊस जोरात बरसू लागला आहे. भाजपच्या हातून सत्ता काढून घेतलेल्या राज्यात जाऊन राहुल गांधी यांनी निवडणुकीच्या तोंडावर एक आश्वासन दिले आहे.…

५० विद्यार्थ्यी घेऊन जाणाऱ्या बसला भीषण अपघात…

गुंटूर : वृत्तसंस्था - आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात सोमवारी सकाळी शालेय बसला भीषण अपघात झाला. जवळपास ५० विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी ही बस पुलावरून कोसळली. या अपघातात किमान १५ विद्यार्थी जखमी झाले असून त्यापैकी ३ जण गंभीर आहेत. सर्वच…

आई-मुलाच्या नात्याला काळिमा, प्रियकराच्या मदतीने आईने काढला मुलाचा काटा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना राजधानी दिल्ली येथे घडली आहे. आपल्या आईला तिच्या प्रियकरासोबत नकोत्या अवस्थेत पाहिल्याने संतपालेल्या मुलाने दोघांसोबत वाद घातले. याच वादातून आईने आपल्या पोटच्या गोळ्याचा…

पहिल्यांदाच मिशी कापली, फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठीच

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाच्या मनावर राज्य करणाऱ्या दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने बाळासाहेबांची…

शिवकुमार स्वामींना ‘भारतरत्न’ न मिळणं खेदजनक : खर्गे

दिल्ली: वृत्तसंस्था - प्रणव मुखर्जींना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे काँग्रेसकडून स्वागत करण्यात आले मात्र, नानाजी देशमुख आणि ज्येष्ठ संगीतकार दिवंगत भूपेन हजारिका यांना दिलेल्या…

कोण होतास तू काय झालास तू…!

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईन- (हरीश केंची) "६ एप्रिल १९८०....! भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेचा एक साक्षीदार! स्थापणेनंतरच्या पक्षाच्या पहिल्या अधिवेशनात अटलबिहारी वाजपेयी यांनी भावपूर्ण आणि ओजस्वी भाषणात म्हटलं होतं..."भारतके पश्चिम घाटको…