Browsing Tag

पिंपरी-चिंचवड

पिंपरीतील 76 ठिकाणे कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने 76 ठिकाणे ‘कंटेन्मेंट’ झोन (प्रतिबंधित क्षेत्र) घोषित करण्यात आले आहेत. या क्षेत्रातील निर्बंध कडक केले आहेत. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 19 ते 27 एप्रिल…

‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर पीएमपीच्या पासला मुदतवाढ देण्याची हजारो प्रवाशांची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिचंवड महानगरपालिका हद्दी बाहेरील बस सेवा 17 मार्चपासून बंद झाली आहे. पीएमपीच्या हजारो…

IT कंपन्यांबाबत अजित पवारांनी दिले मोठे संकेत

पोलिसनामा ऑनलाईन - राज्यात कोरोनामुळे सुरु असलेला लॉकडाउनचा चौथा टप्पा आता संपणार आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून काय उपाययोजना करता येतील, यासाठी आढावा घेतला जात आहे. त्यासाठी रेड झोन क्षेत्रात आणखी अटी शिथिल कराव्यात अशी आग्रही मागणी…

Coronavirus : चिंताजनक ! पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले 41 ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्णात वाढ होत आहे. आज रविवारी 41 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. शहरातील रुग्णांची संख्या 354 वर पोहोचली असून ही आकडेवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंतची आहे. अचानकपणे वाढलेल्या…

पिंपरी चिंचवड मनापा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास आयुक्तांची मान्यता

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी - चिंचवड मनपा अधिकारी व कर्मचारी वर्गास तातडीने ७ वा वेतन आयोग लागू करणेबाबतची मागणीस आयुक्तांची मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार बनसोडे यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.नागपूर येथे विधिमंडळाचे अधिवेशन…

‘कोरोना’मुळे विद्यार्थी संख्या रोडावणार ! शहर आणि उपनगरातील मजूर उपासमारीला कंटाळून…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी 24 मार्चपासून लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे परप्रांतीयांसह ग्रामीण भागातील मजूर वर्ग स्थलांतरित होत आहे. ही बाब शिक्षण विभागासाठी ते मारक ठरणार आहे. लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यवसाय आणि…