Browsing Tag

पिंपरी चिचंवड

मोबाईल स्नॅचिंग करणारे जेरबंद ; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे (पिंपरी) : पोलीसनामा ऑनलाइन - रस्त्याने मोबाईलवर बोलत जाणाऱ्या नागरिकांचे महागडे मोबाईल हिसकावून नेणाऱ्या दोघांच्या पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट १च्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून ३५ मोबाईल आणि ३ दुचाकी जप्त…

घरफोडी, जबरी चोरीच्या गुन्ह्यातील ५ आरोपी गुन्हे शाखेकडून जेरबंद

पुणे (पिंपरी) : पोलीसनामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड परिसरात घरफोडी आणि जबरी चोरी करणाऱ्या ५ आरोपींना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट ५ ने अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यातील १ लाख १८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.…

पुण्यातील पुर परिस्थीती कायम, शहरातील ७ पुल पाण्याखाली ; पोलिसांनी दिल्या महत्वाच्या सूचना, जाणून…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे आणि परिसरामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे धरणांमधून हजारो क्युसेक्सने पाणी नद्यांमध्ये सोडण्यात येत आहे. त्यामुळे मुळा-मुठा नद्यांना पूर आला आहे. या पुरामुळे…

पिंपरी-चिंचवड शहरात पूरसदृश परिस्थिती, शहरातील वाहतुकीत बदल

पुणे (पिंपरी) : पोलीसनामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड शहरात कोसळत असलेल्या पावसामुळे आणि पवना, मुळशी धरणातून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे शहरातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले असून या भागात…

‘उद्योगनगरी’ पिंपरी पुर्णपणे ‘जलमय’ ! अडकलेल्या 70 कुटूंबाला…

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी-चिंचवड आणि मावळमध्ये पडत असलेल्या मुसळाधार पावसामुळे नद्या नाले ओसंडून वाहू लागल्या आहेत. वाकडे येथील सहारा हॉटेलच्या मागे अडकलेल्या एका कुटुंबाला वाकड पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी रेस्क्यू…

पवारांना मीच सोडलंय मग बाकीचे तरी कसे राहतील : रामदास आठवले

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक बडे नेते भाजपत प्रवेश करत आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या राज कारणात खळबळ उडाली असून अनेक नेते यासंदर्भात दावे प्रतिदावे आणि वक्तव्ये करत आहेत. असे असताना आता आरपीआय चे नेते आणि…

खळबळजनक ! चुलत्याकडून चिमुरडीवर अत्याचार करून खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - अपहरण, लैंगिक अत्याचार करुन अडीच वर्षाच्या चिमुरडीचा खून करणाऱ्या मुलीच्या सख्ख्या चुलत्याला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे.सांगवी परिसरात पीडित बांधकाम कामगार कुटुंब राहते. पत्र्याचा आडोसा केलेल्या खोलीवजा…

विधानसभा निवडणूक ‘बॅलेट’ पेपरवर घ्या : अजित पवार

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर इव्हीएम मशीन कायमच संशयाच्या भोवऱ्यात राहिली आहे. विरोधकांकडून नेहमीच EVM वर शंका व्यक्त करण्यात येते. EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूका घेण्यात यावी अशी देखील मागणी पुढी केली…

पुण्यापाठोपाठ पिंपरीमध्ये फॉर्च्युनर चोरटे सक्रीय

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे शहरातील श्रींमतांच्या फॉर्च्युनर गाड्या चोरण्याचा सपाटा लावलेल्या फॉर्च्युनर चोरट्यांनी आपला मोर्चा पिंपरी चिंचवडकडे वळविला असून निगडी प्राधिकरणातून एक फॉर्च्युनर गाडी चोरीला गेली आहे.पुणे शहरातील भाजपचे…

कंट्रोल रूममध्ये फोन करुन महिला पोलीस कर्मचाऱ्यास अश्लील शिवीगाळ

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षात फोन करुन एकाने महिला कर्मचाऱ्यास अश्लील शिवीगाळ करुन धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार गुरुवारी दुपारी साडे तिनच्या सुमारास घडला.या प्रकरणी पीडित…