Browsing Tag

पिंपरी

WhatsApp ला ‘स्टेटस’ ठेवून इंजिनीअरची आत्महत्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - व्हॉट्सअ‍ॅप वरती स्टेटस ठेवून इंजिनीअर तरुणाने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना स्पाइन रोड मोशी नजीक असलेल्या एका बड्या गृहसंकुलात बुधवारी (८ जुलै) घडली. अक्षय अनिल पोतदार (२५, सध्या रा.…

पिंपरी चिंचवड शहरात 300 नवीन रुग्ण, 7 जणांचा मृत्यू तर 371 रुग्णांना डिस्चार्ज

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. बुधवारी (दि.8) दिवसभरात 300 जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शहरातील…

पुण्यातील IT झोन परिसरातील ‘हे’ गाव 8 दिवस बंद राहणार

पिपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरामध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आणि कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी मारूंजी गावठाण आठ दिवस…

पिंपरी : खुनाच्या गुन्ह्यात दिड वर्षापासून फरार सराईत गुंड अटकेत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - खुनाच्या गुन्ह्यात दिड वर्षांपासून फरार असलेल्या कुप्रसिद्ध रावन गॅंग चा सदस्याला लातूर येथून गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी अटक केली आहे. आकाश विजय पवार (24, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) याला अटक केली आहे. तो…

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून फरारी झालेल्या आरोपीस अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर लोखंडी पट्टीने वार करुन फरार असलेल्या आरोपीस पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने अटक केली.करीम शाह अहमद शेख (64) असे अटक केलेल्याचे नाव आहे. रविवार दिनांक 5 जुलै…

कोयत्याने वार करुन जीम ट्रेनरचा खून, तिघांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - रिक्षाची तोडफोड केली म्हणून तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन खून केल्याची घटना चिंचवड येथील चिंचवडेनगर येथे शुक्रवारी घडली. चिंचवड पोलिसांनी या प्रकरणात तिघांना अटक केली आहे. प्रेम सायबु लिंगदाळे (21, रा.…

दौंड : कोरोनाला हरवलं पण दिला जीव

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन -  तालुक्यातील एका ४५ वर्षीय व्यक्तीने कोरोना संसर्गावरील उपचारानंतर रुग्णालयातून घरी आल्यावरती रेल्वे खाली उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.बोरीपार्धी येथील एका ४५ वर्षीय व्यक्तीची कोरोना…

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’ संक्रमितांचा आकडा 3 हजार पार, आज 127 नवीन रुग्ण तर 6 जणांचा…

पिंपरी/ पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधिताची संख्या वाढत असून मंगळवारी कोरोना बाधितांचा आकडा तीन हजाराच्या वर गेला आहे. आज या महामारीचे 127 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये 7 रुग्ण पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील…

Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 24 तासात ‘विक्रमी’ 187 नवे…

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या तीन हजाराच्या जवळ पोहचली आहे. सोमवारी कोरोना बाधित रुग्ण संख्येत विक्रमी वाढ…