Browsing Tag

पुणे पोलीस

पुणे ATS मधील पोलीस कर्मचारी बापु जांभळे यांना राष्ट्रपती पदक जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातल्या 54 पोलिसांचा राष्ट्रपती पोलीस पदकानं सन्मान करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या पोलिसांची यादी जाहीर केली आहे. देशातील 1040 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झालं आहे.…

अवैधरित्या दारूची वाहतूक करणारा पुणे पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - अवैधरित्या हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली. ही कारवाई कोंढवा पोलिसांनी टिळेकर नगर येथे आज (शनिवार) पहाटे साडे चारच्या सुमारास केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून 30 हजार रुपये किंमतीची 525…

‘सायबर’ व ‘तांत्रीक’ गुन्ह्यांसाठी ‘बिनतारी’ विभागाचे योगदान…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बिनतारी विभाग हा कायदा व सुव्यवस्था स्थापन करण्यामधील पदडद्यामागचा विभाग आहे. सायबर व तांत्रीक गुन्ह्यांमधील बिनतारी विभागाचे भविष्यातील योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगत दररोज होणाऱ्या तंत्रज्ञान बदलाला सामोरे…

पोलीसाने पत्नीला घरातून ‘हाकलून’ दिले, 9 महिन्याच्या बाळासाठी आईची ‘धावपळ’,…

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) -  पतीने आणि सासरच्या मंडळीने विवाहितेला मारहाण करत घरातून हाकलून दिल्याची घटना 10 जानेवारी रोजी पुरंदर तालुक्यातील पांडेश्वर येथे घडली होती. 9 महिन्याचे बाळ देखील विवाहितेकडून हिसकावून घेण्यात आले…

फरासखाना परिसरात अडीच लाखांची घरफोडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - फरासखाना परिसरात चोरट्यांनी भरदिवसा बंद फ्लॅट फोडून अडीच लाखांवर डल्ला मारला आहे. याप्रकरणी रूपाली जागडे (वय 56, रा. कसबा पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

तीनं हॉस्टेलला राहण्यासाठी 3 वेळा उचललं ‘हे’ पाऊल ! ‘ब्लेम’ आई-वडिलांवर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - अकरावीत शिक्षण घेणार्‍या एका 16 वर्षीय मुलीनं चक्क हॉस्टेलला राहता यावे यासाठी हातावर ब्लेड मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पण, पुणे पोलिसांच्या दामिनी पथकानं तिला वाचविले आहे. यापुर्वीही तिने दोन वेळा…

दारूड्या कार चालकाची दोन दुचाकींना धडक, एकाच कुटूंबातील चौघे गंभीर जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दारूड्या कार चालकाने एका दुचाकीला धडक दिल्यानंतर पळून जाताना समोरील आणखी एका दुचाकीला उडविले. त्यानंतर कार चालक रस्त्यावरील लाईटच्या खांबालाही जाऊन धडकला. या अपघातात एकाच कुटूबांतील चौघेजण जखमी झाले आहेत. चालकाला…

पुणे : येरवड्यात भरवर्दळीत युवकाला लुटलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - येरवडा परिसरात भरवर्दळीच्या वेळीच दुकानात बसलेल्या तरुणांना बाहेर ओढून त्यांचा मोबाईल आणि गल्ल्यातील रोकड चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुलदिपसिंग रेवतसिंग सिंग (वय 28) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात…

नवीन कात्रज बोगद्याजवळ पोत्यात सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचं ‘गुढ’ उकललं,…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पोत्यात सापडलेल्या खुनाचे गुढ उकळण्यात पोलिसांना यश आले असून, पूर्वीची प्रियसी असणारी महिला आता पैशांची मागणी करून त्रास देत असल्याने खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. भारती विद्यपीठ पोलिसांनी 24 तासात या…

प्रधानमंत्री मुद्रा लोनच्या नावाने फसवणुक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देतो असे सांगून देशभरात फसवणुक करण्याचे प्रकार होत असतात. आता त्यात प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचा समावेश झाला आहे. मार्केटयार्डमधील एका व्यावसायिकाला ५० लाख रुपयांचे कर्ज मंजूर…