Browsing Tag

पुणे महानगरपालिका

मनसेचं मिशन 2022 : ‘मी नगरसेवक होणारच’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मिशन 2022 अंतर्गत मनसेनं मी नगरसेवक होणारच शिबीर आयोजित केलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इच्छुक उमेदवार व पदाधिकार्‍यांसाठी हे शिबीर पर्वती येथील वसंतराव बागुल उद्यानातील पंडित भिमसेन सभागृहात आयोजित केलं…

पाण्याचे ‘राजकारण’ अंगलट आल्याने पालकमंत्र्यांना ‘उपरती’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्यातील निवडणुकांसाठी धरणातील 'पाणी' वाटपाचे राजकारण करणाऱ्या भाजपला मतदारांनी दणका दिल्यानंतर पुणेकरांचा कळवळा आला आहे. मागील वर्षी ऑक्टोबरपासूनच पुण्यात दुरुस्तीच्या नावाखाली अघोषित पाणी कपात करून…

24 तास पाणी पुरवठा योजनेचे ‘3 तेरा’, 300 मीटर नागरिकांनी काढून टाकले, योजनेचे भवितव्य…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - चोवीस तास पाणी पुरवठा योजनेअंतर्गत धानोरी, गणेशनगर परिसरात बसविण्यात आलेले जवळपास 300 पाणी मिटर नागरिकांनी काढून टाकले आहेत. मतदारांना खुश करण्यासाठी एका माननियांच्या पतिने उद्युक्त केल्यानंतर नागरिकांनी हे मिटर…

‘HCMTR’ च्या निविदा मंजुर केल्यास महापालिकेचा आर्थिक ‘डोलारा’ कोसळणार, वाढीव…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहराच्या मध्यातून जाणार्‍या एचसीएमटीआर या अंतर्गत वर्तुळाकार रस्त्यासाठी सुमारे ४५ टक्के अधिक दराने आलेल्या निविदा आहे तशा मंजूर केल्यास महापालिकेचा आर्थिक डोलारा कोसळणार आहे. या कामासाठी संबधित कंपनीला दरवर्षी एक…

पुणे मनपामध्ये ‘रणकंदण’ ! 6 ठिकाणी मताधिक्य घटलं, वडगाव शेरी आणि हडपसरमध्ये…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - नुकतेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मताधिक्य घटल्याचे आणि दोन जागांवर पराभव झाल्याचे खापर सत्ताधाऱ्यांनी आज अधिकाऱ्यांवर फोडले. अधिकारी काम करत नसल्याने मतदारांची नाराजी भोवली, यापुढे खपवून घेतले जाणार नाही, असा…

बिल्डरच्या त्रासाला आणि प्रशासनाच्या उदासीनतेला कंटाळून धानोरीच्या रहिवाशांचा ‘नोटा’…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बिल्डरच्या त्रासाला वैतागून धानोरी येथील पॅलॅडियम ग्रँड गृहसंकुलातील फ्लॅट धारकांनी येत्या विधानसभा निवडणुकीत मतदान करताना 'नोटा'चा वापर करण्याचा निर्धार केला आहे. तसेच बिल्डरच्या त्रासाला आणि प्रशासनाच्या…

पुणे मनपात वृक्षगणना निविदा प्रक्रियेत ‘घोटाळा’ ! ‘SAAR’ IT रिसोर्सेस…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन : पुणे महानगरपालिकेतील वृक्षगणना निविदा प्रक्रियेत अनियमितता केल्याप्रकरणी भारतीय स्पर्धा आयोगाने सार आयटी रिसोर्सेस प्रा.लि. या कंपनीसह इतर दोन कंपन्यांना आणि चार व्यक्‍तींना मोठा दंड ठोठावला आहे. याबाबतचे आदेश…

‘या’ सरकारी कर्मचार्‍यांना कामावर एक तास उशिरा येण्याची सुट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मनपा कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून एक सवलत देण्यात आली आहे. शहरात सुरु असलेल्या मेट्रो कामामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना वेळेत कामावर येण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे मनपा…

मॉल चालकांनी पार्किंगसाठी पैसे आकारल्यास ‘खंडणी’चा गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मॉल चालकांनी पार्किंग साठी पैसे आकारल्यास त्या मॉल चालकाविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येईल. तर नागरिकांनीही पैसे आकारणाऱ्या मॉलमध्ये खरेदीवर बहिष्कार घालावा, असे आवाहन शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर…

पुणेकरांसाठी मोठी खुशखबर ! आता मॉलमध्ये पार्किंग फ्री

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील सर्व मॉलमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी आकारण्यात येणारे शुल्क आता बंद होणार आहे. पुणे महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पुण्यातील मॉलमध्ये पार्किंगसाठी कोणतेही शुल्क आकारले…