Browsing Tag

पुणे

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1621 नवे पॉझिटिव्ह तर 41 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्र आणि राज्य सरकार व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1621 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर…

पुणे ST महामंडळाचा रोज बुडतोय ‘एवढा’ महसूल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन -  एसटी महामंडळाने प्रवाशांना पूर्ण क्षमतेने प्रवास करण्याची परवानगी दिली असली तरी त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही आहे. अनेक एसटी बस रिकाम्याच धावत आहेत त्यामुळे रोज सुमारे ९५ लाख रुपयांचा महसूल बुडत आहे. तसेच…

Pune : फुटपाथवरील लोखंडी बारवर आढळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  - फुटपाथवरील लोखंडी बारवर आढळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. तर 17 वर्षीय मुलगा जखमी झाला आहे. वानवडी येथील शिवरकर रस्त्यावर ही घटना घडली.आशुतोष सुधीर यादव (वय २०,रा. नवीन मोदीखाना, लष्कर)…

‘राज्यात कृषी विधेयक मंजूर करणार नाही’ : अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन -  केंद्र सरकारनं कृषी विधेयक मंजूर केल्यानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. त्यामुळं आपल्या राज्याचा विचार करायचा झाल्यास महाराष्ट्रात हे विधेयक मंजूर करणार नाही. मात्र त्यापूर्वी तज्ज्ञांसोबत चर्चा करणार अशी…