Browsing Tag

पुणे

दौंड तहसील समोर महिला उपोषणकर्त्याची प्रकृती बिघडली

दौंड : अब्बास शेखपुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये असणाऱ्या तीन साखर कारखान्यांकडून आर.एस.एफ (महसुली उत्पन्नाची रक्कम) दिली गेली नसल्याने रयत क्रांती संघटनेच्या वतीने दौंड तहसील कार्यालयासमोर बुधवार दि. २६/९/२०१८ पासून आमरण उपोषण सुरू…

पुणे : हुंड्यासाठी सुनेचा गळा आवळून खून, ४ जणांना अटक

मंचर : पोलीसनामा ऑनलाईनपुणे जिल्ह्यातील मंचर येथे सासरच्या मंडळींनी सुनेचा हुंड्यासाठी दोरीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घडना उघडकीस आली आहे. मंचर पोलिसांनी याप्रकरणी पती, सासू आणि दिराला अटक केली आहे.पूनम स्वप्निल ढमाले…

सराईत चोरट्यांना पोलिसांकडून अटक

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईनपुणे शहरात वाहन चोरी, मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत चार गुन्हेगारांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून चार दुचाकी, दोन माबाईल असा एकूण १ लाख २५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त…

पुणे : विक्रीसाठी आणलेले ३ पिस्टल सराईत गुन्हेगाराकडून जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनविक्रीसाठी आणलेले तीन गावठी बनावटीचे पिस्टल आणि तीन जीवंत काडतुसे भारती विद्यापीठ पोलिसांनी जप्त केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. ही कारवाई सच्चाईमाता मंदीराशेजारी पाण्याच्या…

‘त्या’ महिलेला शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्याकडून दीड लाख रुपयांचा धनादेश

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईनशिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शेवंता सुरेश बोडेकर या महिलेला दीड लाख रुपयांचा धनादेश दिला. मुठा उजव्या कालव्याला भगदाड पडून झालेल्या दुर्घटनेत बोडेकर यांच्या घरातील दीड लाख रुपये वाहून गेले होते. बोडेकर…

‘या’ कारणामुळे दांडेकर पुलाजवळ दुर्घटना घडली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनजनता वसाहत येथे कालव्या खालून जाणाऱ्या मोरी पासून काही अंतरावर कालव्याच्या तळाशी छोटे विवर तयार झाले होते. पाण्यामुळे ते अधिक मोठे होत गेले आणि वरील भराव खचल्याने ही दुर्घटना घडली. दरम्यान कालव्यालागत टाकण्यात…

एल्गार परिषद : पाचही जणांची नजरकैद कायम 

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाएल्गार परिषद प्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केलेल्या पाचही जणांची नजरकैद कायम राहणार असून तसेच आरोपींनी  जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात जावे, असे सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले आहेत. पोलिसांची कारवाई राजकीय हेतून…

‘फर्स्ट क्लास’ भारतीयांवर ‘थर्ड क्लास’ राजकारण्यांची सत्ता : कुमार विश्वास

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन‘‘आपल्या देशातील नागरिकांची गुणवत्ता सर्वोत्कृष्ट आहे. परंतु ‘फर्स्ट क्लास’ भारतीयांवर ‘थर्ड क्लास’ राजकीय लोकांचे वर्चस्व आहे आणि त्यांनी हुकुमत गाजवणे ही देशाची खरी शोकांतिका आहे. त्यामुळे लोकशाही जिवंत ठेवायची…

दीर वेळोवेळी सेक्सची मागणी करीत असल्याने विवाहितेची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनविवाहापूर्वीच्या प्रेमप्रकरणाची माहिती झाल्याने त्याचा गैरफायदा घेऊन बदनामी करण्याची धमकी देऊन दीर आपल्या वहिनीकडे शरीर सुखाची मागणी करीत होता. या धमकीला व त्याच्या मागणीला घाबरुन २४ वर्षाच्या विवाहितेने गळफास…

माजी शिक्षण विस्तार संचालकाकडे दीड कोटींची बेकायदा मालमत्ता

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनमहाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे विस्तार शिक्षण व साधन सामुग्री संचालक राहिलेल्या सुरेश नामदेवराव अंबुलगेकर (वय ६०) यांच्याकडे तब्बल दीड कोटी रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता आढळून आली. ज्या मालमत्तेचा…