Browsing Tag

पुरंदर

जेजुरी : श्री क्षेत्र नारायणपूरला दत्त जयंती सोहळा उत्साहात सुरू

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) - श्री क्षेत्र नारायणपूर, ता. पुरंदर येथे नारायण महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ९ ते ११ डिसेंबर या काळात दत्तजयंती सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यानिमित्त काल ९ डिसेंबर रोजी अखंड प्रज्वलित…

पुरंदरला ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे वर्चस्व

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) -  पुरंदर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका काल पार पडल्या. आज या ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून त्यातील दोन ग्रामपंचायती शिवसेनेने जिंकल्या, तर एका ग्रामपंचायतीत…

पुणे जिल्हा परिषद स्थायी समितीवर काँग्रेसचा ‘झेंडा’, अंकिता हर्षवर्धन पाटलांची…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सदस्य नियुक्तीवरून जिल्हा काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाला होता. या सगळ्यात आता पुरंदर तालुक्यातील काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रेय झुरंगे यांनी आज बाजी मारली आहे.…

जिजामाता विद्यालयाच्यावतीने जेजुरीत एड्स विरोधी जनजागृती

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन - जेजुरी येथील जिजामाता ज्युनियर कॉलेज आणि जेजुरी ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने जागतिक एड्स दिननिमित्त जेजुरी शहरातून जन जागृती रॅली तसेच रांगोली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे विद्यालयाच्या आरोग्य विभागाच्या…

पुरंदरला 60 वर्षीय नराधमाकडुन 4 वर्षीय चिमुरडीवर बलात्काराचा प्रयत्न

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन ( संदीप झगडे) - दिनांक 30/11/19 रोजी सकाळी 08:00 वा ते 10:30 वा चे दरम्यान मौजे खानवडी, ता. पुरंदर,  जि. पुणे येथील बक-यांचे वाड्याजवळ वाळुंज चौफुलाचे बस स्टॉप जवळील नाना दोडके (वय अंदाजे 60 वर्षे) हा पत्र्याचे शेड…

जागतिक अपंग दिनानिमित्त सासवड येथे भव्य रॅलीचे आयोजन

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) - जागतिक अपंग दिनानिमित्त पुरंदर मधील सासवड येथे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना…

नीरा येथील कन्या शाळेत संविधानदिन साजरा

नीरा : पोलिसनामा ऑनलाइन - नीरा (ता.पुरंदर) येथील सौ लिलावती रिखवलाल शहा कन्या विद्या मंदिरामध्ये संविधानदिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधानाचे पुजन प्राचार्या सुवर्णा…

2 महिने उलटूनही पुरंदरचे पूरग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) : पुरंदर तालुक्यामध्ये सप्टेंबरमध्ये कऱ्हा नदीला आलेल्या महापुरामुळे असंख्य गावात शेतकऱ्यांच्या शेतजमीनींचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पूरग्रस्त शेतकरी दोन महिन्यांपासून सरकारकडून मदतीच्या…

पवार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पुरंदर तालुक्यातील 27 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) - पुरंदर तालुक्यातील ७० टक्के पेक्षा अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक, आर्थिक अडचण होऊ नये, म्हणून पवार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे २७ विद्याथ्यांना ५ लाख ५६ हजार ३०८ रुपयांची शिष्यवृत्ती…

नायगाव येथे काळभैरवनाथ जन्मसोहळा मोठ्या उत्साहात साजरा

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन  - पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील श्री क्षेत्र नायगाव येथील श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी मंदिरात राम नामाच्या गजरात फुलांची झालेली मुक्त उधळण, " ओम जो जो रे वटूबाळा, निज निज भैरीवेल्हाळा " या गीताने…