Browsing Tag

पूर

पुणेकरांनो सावधान ! आगामी 48 तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यामध्ये अति प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे पुणेकर खूपच त्रस्त झाले आहे. यामुळे त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे लोकांना बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. आणखी दोन दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने…

पुण्यातील पुरामध्ये आत्‍तापर्यंत 23 जणांचा मृत्यू, अद्याप 8 जण बेपत्‍ता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे शहर आणि परिसरामध्ये बुधवारी (दि.18) रात्री झालेल्या ढगफुटी सदृष पावसामुळे अनेक सोसायटीमध्ये पाणी घुसले. नऱ्हे येथील सोसायीटीच्या पार्किंगमध्ये साठलेले पाणी कमी करण्याच्या प्रयत्नात वाहून गेलेल्या मुकेश…

पुण्यात पावसाचा ‘हाहाकार’, मृतांचा आकडा 11 वर, बारामतीच्या 14000 जणांना सुरक्षित स्थळी…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे ११ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. बुधवारी मध्यरात्री सुरु झालेल्या पावसामुळे सिंहगड, धनकवडी, सहकारनगर, कात्रज या भागातील सोसायट्या आणि घरामध्ये पाणी शिरल्याने…

पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना मध्यरात्री विजय शिवतारेंनी केली मदत

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) - काल रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसाने पुणे शहर व जिल्हाभर हाहाकार घातला आहे. पुरंदर तालुक्यातील सासवड मध्येही प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामूळे सासवड शहरात ही पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली…

सासवड-जेजुरी रस्त्यावरील पुलाला मोठं भगदाड, बारामतीशी संपर्क तुटला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे बारामती रस्त्यावरील सासवडहून जेजुरीकडे जाणाऱ्या पुलाला मोठे भगदाड पडल्याने काल रात्रीपासून या मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे. त्यामुळे बारामतीकडे जाणारा हा जवळचा रस्ता बंद झाल्याने बारामतीशी संपर्क तुटला आहे.…

खेड-शिवापूर दर्ग्याजवळ झोपलेले पाच जण गेले वाहून, दोघांचे मृतदेह सापडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे सातारा रस्त्यावरील खेड शिवापूर येथील दर्ग्याजवळच्या ओढ्याला आलेल्या पुरात पाच जण वाहून गेल्याची भिती व्यक्त केली जात आहे.बुधवारी रात्री पुणे शहरासह परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. त्यामुळे खेड शिवापूर…

पुण्यात वरुणराजाचा ‘महाकोप’ – प्रलयामुळे 10 जणांचा मृत्यु, शाळांना सुट्टी जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बुधवारी रात्री पावणेनऊ वाजता सुरु झालेल्या मुसळधार पावसाने दक्षिण पुण्यात एकच हाहाकार उडवून दिला असून अरण्येश्वर येथील टांगेवाले कॉलनीतील १० जणांचा मृत्यु झाला आहे. त्यातील ५ जणांचे मृतदेह मिळाले असून आणखी काही…

सलग दुसऱ्या दिवशी पावसाने पुणेकरांना झोडपून काढलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे शहरात मंगळवारी रात्रीपासून जोरदार पाऊस पडत असून रात्रभर या पावसाने झोडपून काढल्याने अनेक ठिकाणी घरात पाणी शिरले. त्यामुळे लोकांना रात्र जागून काढण्याची वेळ आली. रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसाने पुणे शहरात २४…

संपुर्ण रस्ता ‘जलमय’, छातीपर्यंत पाणी आलं असताना देखील काढली ‘अंत्ययात्रा’

मध्यप्रदेश : वृत्तसंस्था - देशातील विविध राज्यांमध्ये अति पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मध्यप्रदेशातील ५२ पैकी ३३ जिल्हे पुराच्या सपाट्यात सापडले आहेत. राज्यात एक हरदा नावाचा जिल्हा आहे. येथील परिस्थिती एवढी वाईट आहे की,…

सांगलीत NDRF ची 2 पथके दाखल, पुराचा धोका अद्यापही कायम

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - हवामान खात्याने पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला असून महाबळेश्वर, कोयना परिसरात पडत असलेल्या पावसामुळे सांगलीला पुन्हा पूराचा धोका वाढला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सांगलीत एनडीआरएफची दोन पथके दाखल झाली…