Browsing Tag

पेट्रोल-डिझेल

Budget 2019 : पेट्रोल-डिझेल महागलं, १ % सेसमध्ये वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला असून यावेळी त्यांच्यासमोर मोठे आव्हान होते. या अर्थसंकल्पात सामान्य नागरिकांसाठी काय मिळणार याकडे लक्ष लागून होते. मात्र या अर्थसंकल्पात सामान्य माणसाची…

खुशखबर ! ‘पेट्रोल-डिझेल’चे दर वाढणार नाहीत, UAE दिले मोदी सरकारला ‘हे’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अमेरिकेने इराणकडून तेल खरेदी करण्यास घातलेल्या प्रतिबंधानंतर आता भारताने नवीन निर्णय घेतला आहे. याआधी अमेरिकेने इराणवर तेलविक्रीसाठी निर्बंध घातल्याने भारताला याचा सर्वात मोठा फटका बसला होता. मात्र या सगळ्यात…

चाकण-शिक्रापूर मार्गावर टॅंकर उलटला, पेट्रोल-डिझेलची ‘यथेच्छ’ लूट

चाकण : पोलीसनामा ऑनलाईन - चाकण शिक्रापूर मार्गावर शेलपिंपळगावळ पेट्रोल-डिझेल वाहतुक करणारा टॅंकरला अपघात झाला आहे. टॅंकर दोन तीन पलटी खात उलटल्यानंतर त्यातून मोठ्या प्रमाणावर इंधनाची गळती होत आहे. मात्र नागरिकांनी मात्र यथेच्छ इंधन…

खुशखबर ! पेट्रोल-डिझेल ‘यामुळे’ आणखी स्वस्त होण्याची दाट शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाची किंमतीत सातत्याने घसरण होत आहे. त्यामुळे आगामी काळात पेट्रोल डिझेलचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. मोदी २. ० सरकारचा शपथविधी झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या…

निवडणुका संपताच ‘पेट्रोल-डिझेल’ दरवाढीस सुरूवात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील लोकसभा निवडणुका संपताच पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीस सुरूवात झाली आहे. लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान रविवारी संपल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली. यानंतर आज पुन्हा…

‘बहुत हुई पेट्रोल -डिझेल कि मार’ आता दरवाढीचा भडका उडणार

दिल्ली : वृत्तसंस्था - अमेरिका व इराणमधील तणाव निवळण्याची चिन्हे नसल्याने तसेच, ओपेक देशांकडून पुरेसा इंधनपुरवठा होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसात भारतात पेट्रोल - डिझेल दरवाढीचा भडका उडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.…

भर उन्हाळ्यात सर्वसामान्यांना महागाईच्या झळा ; घरगुती गॅस सिलिंडर महागला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भर उन्हाळ्याच्या झळांसह आता सर्वसामान्यांना महागाईच्या झळाही बसणार आहेत. कारण घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात ६ रुपयांची वाढ झाली आहे. तर अनुदानित गॅस सिलिंडर ०. २८…

मतदान करा आणि मिळवा पेट्रोल-डिझेलच्या दरात सुट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीसाठी लवकरच मतदान सुरू होणार आहे. या निवडणुकांचे मतदान ७ टप्प्यात पार पडणार आहे. मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे मतदान ११ एप्रिल रोजी होणार आहे. निवडणुकीत प्रत्येकाचे मत हे महत्त्वाचे असते. सामाजिक…

टँकरमधून पेट्रोल-डिझेल चोरी करणारी टोळी गजाआड

चांदवड : पोलीसनामा ऑनलाईन - चांदवड तालुक्यातील कुंदलगाव शिवारात टँकरमधून पेट्रोल-डिझेल चोरणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने…

इंधन दरवाढीला वैतागून या व्यक्तीने तयार केली पाण्यावर चालणारी कार  

सुरत : वृत्तसंस्था- दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडत असताना सुरतमधील अभियंता पुरुषोत्तमभाई पिपलिया यांच्यावर या दरवाढीचा परिणाम होत नाही. कारण ते स्वत:ची मारुती ८०० कार पाण्यावर चालवत आहेत. सुरतमधील कतारगाममध्ये चारचाकी वाहनांचे…