Browsing Tag

पेट्रोल

पेट्रोल 8 पैसे तर डिझेल 9 पैसे प्रति लिटरनं महागलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ही वाढ सलग तिसऱ्या दिवशी झाली असून पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 8 पैशांची तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 9 पैशांची वाढ झाली आहे.पेट्रोल आणि डिझेलच्या…

पाकिस्तानात ‘हाहाकार’ ! पेट्रोल पेक्षाही दूध झालं ‘महाग’

नवीदिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानमध्ये महागाईमुळे हाहाकार माजला आहे. मंगळवारी मोहरमला पाकिस्तानच्या बर्‍याच शहरांमध्ये दुधाची किंमत पेट्रोलपेक्षा जास्त होती. पाकिस्तानी माध्यमांनुसार कराची आणि सिंध प्रांतात लोकांनी प्रतिलिटर 140 रुपये…

‘पेट्रोल-डिझेल’ची वाहनं बंद करणार नाही, सरकारचं ‘वचन’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकारने वाहन उद्योगासाठी मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या वाहन निर्मिती कंपन्यांच्या संमेलनात हि घोषणा केली. त्यांनी हि घोषणा करताना…

‘या’ देशांमध्ये 1 लिटर पेट्रोल 10 पैशापेक्षा कमी रुपयाला, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जागतिक स्तरावर कच्या तेलांच्या किमतींमध्ये सतत घट होत आहे. कच्च्या तेलांचे भाव कमी जास्त झाल्यानंतर पेट्रोल डिझेल च्या किमतींमध्ये मोठे बदल दिसून येतात. परंतु सध्या त्याचा भारतात जास्त काही परिणाम दिसून येत…

खुशखबर ! मोदी सरकारचे ‘ऊस’ उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठे ‘गिफ्ट’,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत इथेनॉलच्या किंमतीत वाढ केली आहे. कॅबिनेटने इथेनॉलच्या किंमतीच्या वाढीला मंजूरी दिली. या आर्थिक वर्षात इथेनॉलच्या किंमतीत 50 पैशांपासून 2 रुपये प्रति लीटरपर्यंत वाढ केली आहे. हा…

…तर वाढणार ‘पेट्रोल’, ‘डिझेल’चे भाव, घर बसल्या जाणून घेता येणार…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पेट्रोल-डिझेल च्या किंमतीत मागील 3 दिवसांपासून कोणतेही बदल झालेले नाहीत. परंतू आंतरराष्ट्रीय बाजारात मागील 4 दिवसापासून इंधनाच्या दरात वाढ होत आहे. यामुळे ही वाढ अशीच सुरु राहिली तर पेट्रोल डिझेलच्या किंमती लवकरच…

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा २२ कोटी नागरिकांना ‘झटका’, पेट्रोल 2.50 रूपयांनी महाग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तरप्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने सर्वसामान्य नागरिकांना झटका दिला असून १० महिन्यांपूर्वी रद्द केलेला व्हॅट पुन्हा लागू केला आहे. यामुळे पेट्रोलच्या किमतींमध्ये लिटरमागे २.३३ रुपये तर डिझेलमागे प्रतिलिटर १…

रिलायन्स आणि बीपीच्या पेट्रोल पंपवर मिळणार ‘इलेक्ट्रिक’ वाहने ‘चार्ज’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  मुकेश अंबानीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिडेटने BP पीएलसीबरोबर मिळून देशभरातील इलेक्ट्रिक वाहनांसाठी योजना तयार केली आहे. या योजने अंतर्गत रिलायन्स आणि BP पेट्रोल पंपावर इलेक्ट्रिल वाहनांसाठी चार्जिंग पॉईंट लावू…

पुणे-बंगलुरु महामार्गावर जड वाहतूक सुरु ; कार, छोट्या वाहनांना अजूनही बंदी

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - पंचगंगेला आलेल्या महापुरामुळे गेल्या आठवड्यापासून बंद असलेला पुणे -बंगलुरु महामार्गावर सोमवारी सकाळपासून जड वाहनांना सोडण्यात सुरुवात करण्यात आली आहे. कोल्हापूरला प्रवेश करणाऱ्या मार्गावर पंचगंगेचे पाणी मोठ्या…

खुशखबर ! आता पेट्रोल ‘पाउच’मध्येही मिळणार, अंमलबजावणी झाल्यास ‘सुपर’…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आता लवकरच तुम्हाला पाउचमध्ये पेट्रोल मिळू शकणार आहे. होय, शासनाच्या विचाराधीन असणाऱ्या नवीन निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास असे होऊ शकणार आहे. या योजनेनुसार अनेक परदेशी कंपन्या भारताच्या किरकोळ क्षेत्रात प्रवेश करणार…