ज्येष्ठ नागरिकाचे 40 तोळ्यांचे दागिने चिंचवड पोलिसांनी केले परत
पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - ज्येष्ठ नागरिकाचा विश्वासघात करून लाखो रुपये लाटले. या प्रकरणात चिंचवड पोलिसांनी तपास करत ज्येष्ठ नागरिकाला 15 लाख 45 हजार रुपये किमतीचे सोने परत केले आहे. कृष्णलाल जगन्नाथ बुद्धिराजा (82, रा. निगडी, प्राधिकरण)…