Browsing Tag

पॉवर कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन ऑफ चायना

सीमा वादादरम्यान चीनने वाढवली भारताची चिंता! ब्रह्मपुत्र नदीवर बांधत आहे धरण

बिजिंग : चीन तिबेटमध्ये ब्रह्मपुत्र नदीवर एक प्रमुख धरण बांधणार आहे आणि पुढील वर्षी लागू होणार्‍या 14 व्या पंचवार्षिक योजनेत याच्या संबंधित प्रस्तावावर विचार करण्यात आला आहे. चीनच्या अधिकृत मीडियाने धरण बांधण्याचा ठेका मिळालेल्या एका चीनी…