तेलंगणात भूमिगत पॉवर प्लाटंमध्ये आग, 8 जण अडकल्याची भीती
पोलिसनामा ऑनलाईन टीम - तेलंगण येथील श्रीशैलम धरणावरील किनार्यावर असणार्या भूमिगत हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर स्टेशनमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे. या आगीमुळे पॉवर प्लांटच्या युनिट चारमध्ये स्फोट झाले. त्यामुळे तेथे 8 जण अडकल्याची भीती…