पॉश बंगल्यामध्ये चालणार्या जुगार अड्डयावर गुन्हे शाखेकडून छापा : 26 ‘प्रतिष्ठीत’ जुगारी…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बिबवेवाडी परिसरातील एका पॉश बंगल्यात चालणार्या मोठया जुगार अड्डयावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरूवारी दुपारी छापा टाकला. पोलिसांनी जुगार अड्डा (क्लब) चालविणार्यासह मॅनेजर आणि जुगार खेळणार्या अशा एकुण 26 जणांना…