Coronavirus : जगभरात ‘कोरोना’चा हाहाकार ! ‘हे’ 12 देश अद्यापही…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था - संपूर्ण जगातील देश काही आठवड्यापासून कोरोना व्हायरसमुळे चिंतेत आहेत. परंतु असे काही देश आहेत जे कोरोना व्हायरसपासून अद्यापही दूर आहेत म्हणजेच या देशांना कोरोनाचा अद्याप स्पर्श देखील झालेला नाही. असे 12 देश आहेत…