Browsing Tag

पोकेमॉन गो

धक्कादायक..! PUBG खेळण्यासाठी महागडा मोबाईल न दिल्याने तरुणाची आत्महत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सध्या तरुणाईला पोकेमॉन गो, ब्लू व्हेल, मोमो चॅलेंजनंतर आता PUBG या गेमने वेड लावले आहे. तरुणाईमध्ये सध्या या गेमची क्रेझ पहायला मिळत आहे. मुंबईमध्ये हा गेम खेळ्यासाठी तरुणाने आपल्या आई-वडीलांकडे महागड्या…