Browsing Tag

पोको एक्स2

‘दीर्घ’ प्रतिक्षेनंतर भारतात आज ‘लॉन्च’ होतोय Poco X2, असं पाहा Live

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पोको एक्स2 हा पोकोचा दुसरा नवा स्मार्टफोन आहे. आज तो मोठ्या प्रतिक्षेनंतर लाँच करण्यात येत आहे. पोको आता एक स्वतंत्र कंपनी आहे, अशात या कंपनीकडून हा पहिला डिव्हाईस असणार आहे. मागील महिन्यात शाओमीने पोकोला एक वेगळी…