बाल विवाहानंतरचे शारीरिक संबंध आता ‘अत्याचार’च, होणार शिक्षा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - हरियाणामध्ये बालविवाह रोखण्यासाठी सध्याचा कायदा आणखी कडक करण्यात आला आहे. बालविवाहानंतर आता संबंधित मुलगी आणि तिच्या नवऱ्यातील शारीरिक संबंधास दुष्कर्म म्हणून समजले जाईल आणि शिक्षेच्या गुन्ह्याच्या श्रेणीत…