प्रेग्नंसीमध्ये ‘या’ पोजिशनमुळं खरंच शारीरिक संबंधांचा ‘दुप्पट’ आनंद मिळतो…
पोलिसनामा ऑनलाइन –अनेकांचा समज आहे की, प्रेग्नंसीमध्ये लैंगिक संबंध ठेवले तर याचा विपरीत परिणाम बाळावर होतो. परंतु असं काहीही नाही. तुम्ही या काळात शरीरसंबंधांचा आनंद नक्कीच घेऊ शकता. यामुळं उलट कपलमधील संबंध घट्ट होतात आणि बाळासाठीही हे…