ॐ उच्चाराने होतात आरोग्याचे ‘हे’ खास लाभ
पोलीसनामा ऑनलाइन - काही गोष्टींकडे आपण धार्मिक दृष्टीकोनातून पाहतो. मात्र, अनेकदा या गोष्टी आपल्या आरोग्याशी अथवा अन्य बाबींशी संबंधीत असतात. मुळात त्यांचा वापर याच कारणांसाठी केला जातो. परंतु, त्यास धर्माचे नाव दिलेले असते. जेणेकरून पूर्ण…