Browsing Tag

पोटगी

शिकल्या सवरलेल्या आणि कमाई करणार्‍या महिला पतीकडून पोटगीच्या नाहीत हक्कदार : न्यायालय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पतीपेक्षा कमी पैसे कमावण्याचा हवाला देत पोटगीची मागणी करणाऱ्या महिलेची याचिका कोर्टाने फेटाळली. सत्र न्यायालयाने म्हटले की, महिला शिक्षित आहे आणि ती नोकरी करते. नवऱ्यापेक्षा कमी पगार असण्याच्या आधारे बायको पोटगी…

अरे देवा ! पत्नीला सरकारी नोकरी लावली, पतीची ‘पोटगी’साठी न्यायालयात ‘धाव’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पत्नीला सरकारी नोकरी लावण्यासाठी 5 लाख रुपये खर्च केले. मात्र, नोकरी लागल्यानंतर पत्नी पतीचे घर सोडून निघून गेली. सरकारी नोकरी असलेल्या पत्नीकडून पोटगी मिळावी यासाठी एका बेरोजगार पतीने न्यायालयात धाव घते पत्नीकडून…

मैत्री अन् प्रेमाखातर ‘तो’ लिंग ‘परिवर्तन’ करून बनला ‘ती’,…

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन - मैत्रीतून प्रेमाखातर एका तृतीयपंथीयाने लिंग परिवर्तन करुन तो चा ती झाला. त्याने पुरुषाबरोबर विवाह केला. काही दिवसातच त्यांच्यात वाद झाल्याने त्याने घटस्फोट घेऊन दुसरा विवाह केला. तेव्हा तिने न्यायालयात दावा…

‘तो’ चा ‘ती’ झालेल्या तिला न्यायालयाने दिला ‘पोटगी’ देण्याचा आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मैत्रीतून प्रेमाखातर एका तृतीयपंथीयाने लिंग परिवर्तन करुन तो चा ती झाला. त्याने पुरुषाबरोबर विवाह केला. काही दिवसातच त्यांच्यात वाद झाल्याने त्याने घटस्फोट घेऊन दुसरा विवाह केला. तेव्हा तिने न्यायालयात दावा केला.…

हायकोर्टाचा निर्णय ! नोकरी नसली तरीही पत्नीला पोटगी द्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पतीला नोकरी असो वा नसो, पतीला पत्नीला पोटगी द्यावीच लागेल असे निर्देश न्यायालयाने दिला आहे. नोकरी नसल्याने पत्नीला देण्यात येणाऱ्या पोटगीतून सूट मिळावी यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती, ती याचिका पंजाब…

पत्नीच्या पोटगीसाठी ‘तो’ चक्‍क १०० किलोची चिल्‍लर घेऊन पोहचला कोर्टात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - छत्तीसगढच्या जांजगीर-चांपा जिल्ह्यातील एक व्यक्ती शुक्रवारी न्यायालयात ५ पोत्यांमध्ये जवळपास ३३ हजार रुपये घेऊन पोहोचला. पत्नीला पोटगीच्या रूपात हि रक्कम त्याला द्यायची होती. न्यायालयात सुनावणीवेळी न्यायाधीशांनी…

लग्‍नाचा कोणताही पुरावा नसताना सोबत राहणार्‍या ‘प्रेयसी’लाही पोटगी मागण्याचा अधिकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लग्न न करता एखादे जोडपे अनेक वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत असेल तर प्रियकराला आपल्या प्रेयसीला पोटगी द्यावी लागणार आहे. असा निर्णय दिल्ली हायकोर्टाने दिला आहे. दोघेही जर पती-पत्नीसारखे राहत असतील तर कलम…

‘राहुल गांधी पंतप्रधान झाल्यानंतर देईन पोटगी’ ; ‘त्याचा’ न्यायालयात अजब दावा…

इंदौर : वृत्तसंस्था - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे सत्तेत आल्यास ते मला ७२ हजार देणार आहेत, त्यानंतर मी पत्नीला ४ हजार ५०० रुपयाची पोटगी देईन. सध्या मी बेरोजगार असल्याने पोटगी देण्यास असमर्थ आहे. असा अजब दावा इंदूरच्या एका व्यक्तीने…

कमावत्या पत्नीलाही पोटगीचा हक्क : उच्च न्यायालय

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन - पत्नी कमावती आहे म्हणून तिचा पोटगी मागण्याचा हक्क जात नाही. पती व पत्नीमधील संबंधात वितुष्ट निर्माण होण्यापूर्वी पत्नीचे राहणीमान कसे होते आणि घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असताना तूर्तास ती पूर्वीप्रमाणे सन्मानजनक…