सिझेरियन ऑपरेशननंतर पोटात राहिला होता कपडा, 25 दिवसानंतर काढला
भोपाळ : पोलीसनामा ऑनलाइन - सिझेरियन डिलिव्हरी केल्यानंतर एक महिला जेव्हा आपल्या घरी गेली तेव्हा तिला पोटदुखीचा त्रास होऊ लागला. जेव्हा तपासणी करण्यात आली तेव्हा समजले की, पोटात कपडा राहिला आहे. 25 दिवसानंतर महिलेचे पुन्हा ऑपरेशन करून…