Browsing Tag

पोटनिवडणुक

‘कमलनाथ हे तर कलंकनाथ आणि राक्षस’, ‘आयटम’ वक्तव्यावरुन इमरती देवी भडकल्या

भोपाळ : वृत्तसंस्था -   मध्य प्रदेशात पोटनिवडणुकीसाठी सध्या जोरदार प्रचार सुरु आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी भाजपच्या उमेदवार इमरती देवी यांचा 'आयटम' असा उल्लेख केला होता. त्यावरुन राजकारण तापलं असून या वक्तव्याचा…

41 दिवसानंतर माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला मोठा खुलासा, म्हणाले – ‘या’…

नवी दिल्ली : वृत्त संस्था - मध्यप्रदेशातील काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामा दिल्यांनतर कमलनाथ सरकार कोसळलं होत. बहुमत नसल्यानं कमलनाथ यांनी २० मार्च रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर भाजपचे नेते शिवराज सिंह चौहान यांनी…

विधानपरिषद निवडणुकीत ‘महाविकास’चाच ‘झेंडा’, यवतमाळमध्ये दुष्यंत चतुर्वेदी…

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन - विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी यांना पहिल्या पसंतीची २९८ मते मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे सुमित बजोरिया यांना १८५ मते मिळाली आहेत. त्यामुळे विधान परिषदेवर महाविकास…

‘जिल्हा नियोजन’च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या नगरसेवकाकडून उपनेते राठोडांना…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्हा नियोजन समितीच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून, शिवसेनेचे नगरसेवक अनिल शिंदे यांनी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांना धक्का देत राठोड समर्थक असलेल्या अमोल येवले यांचा दारूण पराभव केला. शिवसेना…

काही वेळातच ठरणार कर्नाटकातील येदियुरप्पा सरकारचे ‘भवितव्य’

बंगलुरु : पोलीसनामा ऑनलाइन  - कर्नाटकातील १५ विधानसभा जागांवरील पोटनिवडणुकीची मतमोजणी सोमवारी सकाळी ८ वाजता सुरु झाली असून काही वेळातच त्याचा निकाल स्पष्ट होणार आहे. या निकालावर मुख्यमंत्री येदियुरप्पा यांचे भविष्य निश्चित होणार आहे.…

कर्नाटकाचा फैसला उद्या, येडियुरप्पाची ‘CM’ ची खुर्ची राहणार की जाणार !

बंगळूर : वृत्तसंस्था - कर्नाटकात येडियुरपा सरकारचा फैसला उद्या होणार आहे. कर्नाटक विधानसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या 15 जागांच्या पोटनिवडणुकीचा निकाल सोमवारी (दि.9) लागणार आहे. या निकालावर येडियुरप्पा यांचे मुख्यमंत्रीपद राहणार की जाणार हे…

‘रडीचा डाव मी खेळत नाही’ : उदयनराजे भोसले (व्हिडिओ)

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणूकीचे निकाल लागत असतानाच संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देवून भाजपात गेलेले उदयनराजेंचा मोठ्या मताधिक्क्यानं पराभव झाला.…

सातार्‍यातून उदयनराजेंचा 2 लाखांनी पराभव होणार, ‘या’ माजी मुख्यमंत्र्यानं केला दावा

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - सातारा लोकसभा मतदारसंघातून चार महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेले छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीबरोबर सातारा लोकसभेसाठी मतदान होत…

सातार्‍याच्या पोटनिवडणूकीत उदयनराजेंच्या विरोधात आघाडीचा ‘हेवीवेट’ उमेदवार ?

सातारा : पोलिसनामा ऑनलाईन - सातारा जिल्ह्यातील खासदार उदयनराजे भोसले यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता उदयनराजेंच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर आता या ठिकाणी पोटनिवडणूक होणार आहे.…