पार्थ पवार पंढरपुरातून पोटनिवडणूक लढवणार ? जयंत पाटील आणि रोहित पवार म्हणाले….
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पार्थ पवार…