सावधान ! कमी वयाच्या लोकांना होतोय या प्रकारचा कॅन्सर, जाणून घ्या
पोलीसनामा ऑनलाइन टीम - कोणताही आजार हा शरीरासाठी नुकसादायक ठरतो. वाढत्या वयाबरोबर आजारपण जीवघेणे ठरु शकते. तर काही आजार असे असतात, ज्याकडे तरुण पणात जास्त लक्ष दिले जात नाही. मात्र, नंतर त्या समस्येचं रुपांतर मोठ्या आजारात होते. असाच एक…