‘ठाकरे सरकार’ मे-जून महिन्यात कोसळणार ? भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा
नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्री पदावरून वाद झाल्यामुळे शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हात मिळवणी केली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपत घेतली आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. सर्वाधिक संख्याबळ असून देखील…