Browsing Tag

पोपट घनवट

धक्कादायक ! PI ने घडवून आणला शेतकर्‍यावर खुनी हल्ला, FIR दाखल, पोलिस निरीक्षकाने फेटाळले आरोप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्यातील चाकण परिसरातील शेतकऱ्यावर आठ ते दहा जणांनी खुनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोपट घनवट असे या शेतकऱ्याचे नाव असून या हल्ल्यात ते जखमी झाले आहेत. यापूर्वी केलेल्या तक्रारीचा राग मनात…