‘हुंडा नको पाहुणं फक्त पोरगी द्या मला’
पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - शिरूर तालुक्यातील हजार पंधराशे लोकसंख्या असलेल्या अनेक गावांमध्ये लग्नाचे वय होऊनही लग्न जमत नसलेल्या शेतकरी मुलांचे वय आता ३0 ते ३५ वर गेलेले दिसून येत आहे. परिसरात अनेक गावांमधील तरुण मंडळी मागील तीन…