‘झोमॅटो’ पुन्हा वादात ! बीफ आणि डुकराच्या मटणाच्या डिलिव्हरीविरोधात कर्मचाऱ्यांचे आंदोलन
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - काही दिवसांपूर्वीच एका ग्राहकाने झोमॅटो डिलिव्हरी बॉय दुसऱ्या धर्माचा आहे म्हणून डिलिव्हरी नाकारली होती. आता मात्र झोमॅटो एका नव्या वादात सापडले आहे. पश्चिम बंगालमध्ये झोमॅटोच्या डिलिव्हरी बाॅयनीच एकत्र येऊन कंपनी…